अखेर एसटी कष्टकरी जनसंघाच्या मागणीला आले मोठे यश(MSRTC update)

अखेर एसटी कष्टकरी जनसंघाच्या मागणीला आले मोठे यश(MSRTC update)

एसटीच्या ७८ कर्मचाऱ्यांचा ‘टीटीएस’मध्ये समावेश(MSRTC update)

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातील १७८ कर्मचाऱ्यांना रोजंदारी कर्मचारी गट क्रमांक २ (टीटीएस) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अखेर एसटी कष्टकरी जनसंघाच्या मागणीला यश आले आहे. असा दावा संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनंत रावले व सचिव गणेश शिरकर यांनी केला आहे.(MSRTC update)

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एसटी चालक, चालक तथा वाहक तसेच अन्य पदांवरील कर्मचारी या सर्वांच्या तात्पुरत्या समय वेतनश्रेणीतील नियुक्त्या ह्या गेल्या दोन-तीन वर्षापासून होत नव्हत्या. त्यामुळे एसटी कष्टकरी जनसंघ सिंधुदुर्ग विभागाच्या माध्यमातून प्रशासनाला उपोषणाची नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन एसटीच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले होते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग विभाग एसटी प्रशासनाने १८ मे २०23 रोजी त्या सर्व नियुक्त्या जारी केल्या असून १७८ कर्मचारी रोजंदारी कर्मचारी गट क्रमांक २ (टीटीएस) मध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(MSRTC update)

एसटी बस चे ब्रेक फेल, धावत्या बसमधून 40 प्रवाश्यांनी मारल्या उड्या, click करून वाचा माहिती 

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एसटी चालक, चालक तथा वाहक तसेच अन्य पदांवरील कर्मचारी या सर्वांच्या तात्पुरत्या समय वेतनश्रेणीतील नियुक्त्या ह्या गेल्या दोन-तीन वर्षापासून होत नव्हत्या. त्यामुळे एसटी कष्टकरी जनसंघ सिंधुदुर्ग विभागाच्या माध्यमातून प्रशासनाला उपोषणाची नोटीस देण्यात आली होती. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन एसटीच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले होते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग विभाग एसटी प्रशासनाने १८ मे २०23 रोजी त्या सर्व नियुक्त्या जारी केल्या असून १७८ कर्मचारी रोजंदारी कर्मचारी गट क्रमांक २ (टीटीएस) मध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.(MSRTC update)

अपघात विरहित सेवा (MSRTC update)

आमच्या मागणीनुसार एसटी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सिधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील. विभागीय यंत्र अभियंता प्रशांत वासकर आणि आस्थापना शाखेतील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी, अधिकारी यांचे एसटी कष्टकरी जनसंघाच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचेही आभार मानतो. तसेच प्रवाशांच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न वाढवून अपघात विरहित सेवा प्रवाशांना देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही देतो, असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या blog ला subscribe करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top