फक्त तीन महिन्या मध्ये कमवा 3 लाख रुपये कसलिही स्पर्धा नाही. जाणुन घ्या संपूर्ण माहिती.new Business Ideas
Business ideas :- नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा व्यवसाया बद्दल जाणुन घेणार आहोत.ज्याची किम्मत बाजारा मध्ये दिवसें दिवस वाढत आहे.या व्यवसाया मध्ये स्पर्धक फार कमी आहेत. झिरोच म्हणायला काही हरकत नाही.Business ideas
या व्यवसाया मध्ये तुम्हाला एका वर्षा मध्ये फक्त तीन महिने काम करायचे आहे.आणि तुमची कमाई 3 लाख किंवा त्या हुन अधिक सुद्धा होऊ शकते.कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त फायदा करून देणारा व्यवसाय आहे.business ideas in marathi
आपल्या मुलाचे ऍडमिशन admission एका चांगल्या कॉलेज college मध्ये व्हावे अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते.पण कोणाला चांगले कॉलेज मिळते तर कोणाला नाही.business news
कॉलेज मध्ये ऍडमिशन साठी एक इंट्रेन्स परीक्षा घेतली जाते.कौनसलींग मध्ये विकल्प सुद्धा मिळतात.पण आपल्या ला हे कळत नाही की या संपूर्ण विकल्पा पैकी कोणते कॉलेज चांगले आहे.business ideas
कॉलेज बाबत प्रत्येक पालकांच्या मना मध्ये विचार येत असतात.की या कॉलेज मध्ये अभ्यास होतो की नाही, या कॉलेज चे वातावरण कसे आहे,असे अनेक प्रश्न पालकांच्या मना मध्ये निर्माण होत असतात.आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्या साठी कसलीही ऑफिशियल एजन्सी नाही.business ideas in Marathi
तुम्ही एक एजन्सी चालू करू शकता. आपण जमीन खरेदी करण्या आगोदर जसे आपले वकील लावून चौकशी करतो.त्या मध्ये आपल्या ला समजते की त्या जमिनी वर कोणाचे लोन आहे की नाही.business letest update
का मंग जमिनीचे काही भांडण वगैरे तर चालू नाही.याच प्रकारे तुम्ही सुद्धा कॉलेज ची रिसर्च रिपोर्ट बनऊ शकता.आणि तुम्ही ही संपूर्ण माहीती गोपनीय ठेवण्या साठी करार ही करू शकता.new business idea
कॉलेज च्या विध्यार्थ्यांन साठी हा व्यवसाय अतिशय चांगला आहे कारण त्यांना संपूर्ण माहिती असते. की कोणते कॉलेज कसे आहे.आणि कोण कोणत्या कॉलेज मध्ये काय काय चालते.तुम्ही एक दम आरामात कॉलेज ची रिपोर्ट बनऊ शकता.business idea
Profitable business idea
या व्यवसाया मध्ये तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे कमाई करू शकता.रिसर्च साठी तुम्हाला टीम ची गरज पडेल पण तुमचा संसाधनावर जास्त खर्च होऊ नये.आणि कोणते ही वस्तू बनवायची गरज नाही म्हणून तुम्हाला मशीन ही लागणार नाही.letest business ideas
फक्त एक ऑफिस आणि काही कॉम्प्युटर असले की तुमचे लगेच काम सुरु होईल.कॉलेज च्या होशोबाने तुम्ही तुमची फीस 2000, ते 10,000 रुपये ठेऊ शकता. व्यवसाय सध्या नवीन आहे. या मध्ये कसली ही स्पर्धा नाही म्हणून लवकरात लवकर तुम्ही हा व्यवसाय ( Business ) सुरु करा.आणि भरपूर कमाई करा…. धन्यवाद