Total Post

Bhu aadhar( ULPIN) 2024,आता तुमच्या जमिनीचे सुद्धा बनेल आधार कार्ड. जाणून घ्या याचे फायदे.

Bhu aadhar( ULPIN) 2024: नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की भू आधार काय आहे. भू आधार मुळे जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट होतो आणि जमिनीमुळे  होणारे वाद विवाद या भू आधार मुळे  बंद होतात. भू आधार या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनीला 14 अंकांचा विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. ज्याला भू-आधार (ulpin)च्या नावाने ओळखले जाईल. …

Bhu aadhar( ULPIN) 2024,आता तुमच्या जमिनीचे सुद्धा बनेल आधार कार्ड. जाणून घ्या याचे फायदे. Read More »

कोठून होते सरकारची सर्वात जास्त कमाई ? जाणून घ्या.

Budget 2024: नमस्कार मित्रांनो तुमचे आजच्या या लेखामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेऊया सरकार सर्वात जास्त कमाई कोठून करते. तर सरकार सर्वात जास्त कमाई टॅक्स मधून करते . भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी एक बजेट जाहीर केले त्या बजेटमध्ये  सरकारची इन्कम कुठून आणि किती होते याबाबतीत डिटेल मध्ये सांगण्यात आले …

कोठून होते सरकारची सर्वात जास्त कमाई ? जाणून घ्या. Read More »

HDFC BANK HOME LOAN देत आहे 30 वर्षांसाठी 30 लाख लोन

HDFC home loan scheme 2024 जर तुम्ही तुमच्या पक्या घराचे स्वप्न पूर्ण करू पाहत असाल तर HDFC Bank Home Loan घेण्याची तयारी करत आहात तर तुमच्या सर्वांसाठी हे आर्टिकल खूप महत्त्वाचे आहे  या आर्टिकल मध्ये आम्ही  HDFC BANK HOME LOAN 2024 च्या बाबतीत पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की  होम …

HDFC BANK HOME LOAN देत आहे 30 वर्षांसाठी 30 लाख लोन Read More »

इंडियन बँक देत आहे होम लोन फक्त 5 मिनिटात

Indian Bank housing loan: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे की जेव्हा आपण नवीन घर बनवत असतो तेव्हा सर्वांना पैशांची गरज असते आजच्या काळात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जितके आपण महिन्याला कमावतो त्याने तर फक्त आपला घरखर्च चालतो. आणि घर घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपण आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना उधार पैसे मागत असतो …

इंडियन बँक देत आहे होम लोन फक्त 5 मिनिटात Read More »

घरी बसून मोबाईल द्वारे काम करून प्रत्येक महिन्याला 50,000 कमवा.

How to earn money online: Online earn money :- नमस्कार मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पैसे कमवायला इच्छित आहात का ? जर हो तर तुम्ही योग्य ठिकाणावर आला आहात. या आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून कशाप्रकारे पैसे कमवायचे याबाबत काही पर्याय तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही प्रति महिना 50 हजार रुपये कमवू …

घरी बसून मोबाईल द्वारे काम करून प्रत्येक महिन्याला 50,000 कमवा. Read More »

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र घरी बसल्या बनवू शकता.

Birth certificate apply online:आता सर्व जन्म प्रमाणपत्र तुम्ही घरी बसल्या बनवू शकता यासाठी तुम्हाला कोठेही जायची गरज नाही. यासाठी तुमच्या वयाची मर्यादा नाही आज आम्ही तुम्हाला जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया काय आहे याबाबतीत सांगणार आहोत. जन्म प्रमाणपत्र एक खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर त्याच्या जन्माची नोंदणी करणे अनिवार्य …

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र घरी बसल्या बनवू शकता. Read More »

आता घरबसल्या आपल्या बँक अकाउंट ला आधार कार्डशी लिंक करा.

Bank adhar link online 2024: घरी बसल्या तुमच्या बँक अकाउंटला कार्ड लिंक करा जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया . Bank Aadhar link online 2024 . सर्व बँकिंग सेवा ऑनलाइन मिळवण्यासाठी आणि थेट रोख रक्कम मिळवण्यासाठी, शिष्यवृत्ती आणि पेन्शन यांसारखे विविध सरकारी योजनांचे ऑनलाईन लाभ मिळवण्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. तरीही अनेक …

आता घरबसल्या आपल्या बँक अकाउंट ला आधार कार्डशी लिंक करा. Read More »

आता तुमच्या सिम कार्ड ला BSNL मध्ये PORT करा घर बसल्या आणि मिळवा स्वस्तात मस्त ऑफर्स..

 BSNL sim Port online: आता तुम्ही तुमच्या सिम कार्ड ला घरी बसल्या ऑनलाईन port करू शकता प्रायव्हेट कंपनींद्वारे रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर अनेक लोकांनी BSNL मध्ये पोर्ट केले. आणि पोर्ट कसे करायचे याची  माहिती नसल्यामुळे काही लोकांनी पोर्ट केले नाही. लोक बीएसएनएल मध्ये पोर्ट करत आहेत तर तुम्ही सुद्धा सोप्या पद्धतीने बीएसएनएल मध्ये पोर्ट करू …

आता तुमच्या सिम कार्ड ला BSNL मध्ये PORT करा घर बसल्या आणि मिळवा स्वस्तात मस्त ऑफर्स.. Read More »

पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना महिलांना या योजनेत मिळणार दोन वर्षात2,32,044 रुपये

Post office scheme: भारत सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना.ही योजना महिलांना बचत करण्यासाठी आणि या योजनेतून चांगला फायदा कमावण्यासाठी संधी देत आहे या योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. योजनेचा उद्देश. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना वित्तीय सुरक्षा आणि आत्मनिर्भर करणे …

पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना महिलांना या योजनेत मिळणार दोन वर्षात2,32,044 रुपये Read More »

जर तुम्हाला आधार कार्ड वरची फोटो पसंत नसेल तर आजच ऑनलाईन अपडेट करा.

Adhar card photo change: नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील फोटो पसंत नसेल तर आजच ऑनलाईन अपडेट करून घ्या आज कालच्या काळात सुद्धा काही लोक आपल्या जुन्या आधार कार्डचा खूप कालावधीपासून वापर करत आहेत. जर तुम्ही सुद्धा तुमच्या आधार कार्ड मधील  फोटोमध्ये बदल करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत …

जर तुम्हाला आधार कार्ड वरची फोटो पसंत नसेल तर आजच ऑनलाईन अपडेट करा. Read More »

Scroll to Top