निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना आजन्म मोफत प्रवासपास देण्याची मागणी MSRTC update

MSRTC update : मित्रांनो, एसटी महामंडळाकडे निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीची आजन्म मोफत पासची सुविधा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आणि ती योग्यपण आहे कारण एसटी कर्मचारी हे दिवसरात्र सेवा करतात आणि त्यांनाच जर निवृत्तीनंन्तर पास ची सुविधा मिळत नसेल तर काही अर्थ नाही. त्याचबरोबर सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुदत दोन महिन्यांऐवजी सहा महिने करावी, …

निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना आजन्म मोफत प्रवासपास देण्याची मागणी MSRTC update Read More »