या व्यवसायातून कमी गुंतवणुकीमध्ये करा चांगली कमाई.

Low investment high profit best startup idea:

जर तुमच्याकडे महागड्या मशीन खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर किंवा बाजारात दुकान घेण्यासाठी franchise घेण्यासाठी पैसे नसतील. तरीसुद्धा तुम्ही व्यवसाय करू इच्छित असाल तर चिंता करण्याची गरज नाही आम्ही आज तुमच्यासाठी एक अशी buisness आयडिया घेऊन आलो आहोत ज्यामध्ये कसल्याही प्रकारच्या दुकानाची किंवा मशीन ची आवश्यकता नाही कुठल्याही लोकेशनवर एक हॉल आणि काही टेबल खुर्च्या पासून तुम्ही  लाखापेक्षा जास्त मंथली इन्कम कमवू शकता.

एकीकडे बेरोजगार लोकांची संख्या खूप वाढत चालली आहे. आणि दुसरीकडे कायमची नोकरी सोडून पैसे मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी एखाद्या मार्गदर्शकाची गरज असते कधी पाहुणे आल्यावर तर कधी घरी काही खास कार्यक्रमानिमित्त किंवा काही कामानिमित्ताने कार्पोरेट कंपन्यांची त्यांच्या सेमिनारमध्ये रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी, पाहुणे आल्यावर ,अध्यक्ष आणि संचालकांच्या भोवती शिस्तीत उभी राहण्यासाठी ,अगदी लग्न समारंभात ही सर्व काही अगदी कमी वेळेत होत आहे की नाही हे पाहण्यासाठी ,असिस्टंट ची आवश्यकता असते. पूर्वीच्या काळी मित्र आणि नातेवाईक आपल्या कार्यक्रमांमध्ये काम करायचे पण आता तो काळ बदलला आहे काळाच्या या बदलामुळे ही लहान व्यवसायाची संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे.

Daily wage assistant services. तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे एका  हॉल मध्ये मुले आणि मुलींना बसण्याची बैठक व्यवस्था करायची आहे मासिक वेतन द्यायची गरज नाही. ज्या दिवशी ती त्यांच्या ड्युटीवर असतील फक्त त्याच दिवसाचे पैसे त्यांना द्यायचे आहेत जेव्हा कोणाला गरज असेल तेव्हा ते तुमच्याकडे डिमांड करतील आणि तुम्ही उपलब्ध असलेल्या टीम मधून काही मुलांना ड्युटीवर पाठवाल याप्रकारे या कामात असिस्टंट चे दैनिक वेतन हे कलेक्टर रेट पेक्षा कमीत कमी दोन पटीने जास्त असेल यामध्ये 30 टक्के कमिशन तुम्हाला मिळेल.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्यवसाय सर्वोत्तम ठरू शकतो आपल्याकडे तरुणाईची कमतरता नाही पण तरुणांकडे कामाची कमतरता आहे बहुतेक विद्यार्थी महिन्याचे 30 दिवस दहा ते सहा काम करू शकत नाहीत कोणताही व्यवसाय करू शकत नाहीत ज्यामध्ये संपूर्ण दिवस घालवला जातो . ही अशी बिझनेस बिझनेस आयडिया आहे ज्यामध्ये तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळेल आणि कमाई साठी चांगल्या ऑर्डर ही मिळतील.

भारतातील महिलांसाठी business idea .

महिलांसाठी सुद्धा एक अतिशय सोपी बिझनेस आयडिया आहे आणि या व्यवसायात यशाची जास्तीत जास्त शक्यता आहे. युवा संघांवर नियंत्रण ठेवणे हा महिलांसाठी डाव्या हाताचा खेळ आहे, तर त्यांच्या वयाच्या पुरुषांना त्याच कामासाठी कठोर परिश्रम करावे लागतात सुरुवातीला तुम्ही क्लायंट मीटिंग साठी आणि तुमच्या  service presentetion साठी स्वतः  नियुक्त करू शकता.

Business idea for retired employees in India.

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी या बिझनेस मध्ये थोडीशी गुंतवणूक करून अधिक रिटर्न कमावू शकतात हा एक विश्वासू व्यवसाय आहे. स्थानिक पातळीवर लोक कंपनीचे नाव पाहून नाहीतर कंपनी चालकाचा चेहरा पाहून काम देतात या व्यवसायाची स्थापना आणि विस्तार करण्यासाठी तुमचे वय आणि अनुभव सर्वाधिक उपयोगी पडतील.

Profitable business in India .

या व्यवसायात केवळ मालमत्ता हाच नफा आहे नियमित खर्चाच्या नावाखाली केवळ कार्यालयाचे भाडे व वीज बिल भरावे लागते तुमचा नफा तुमच्या एकूण कमाईच्या कमीत कमी 30 टक्के असेल. यातील खर्च काढून टाकल्यानंतर तुमचा निव्वळ नफा बाहेर येईल. या व्यवसायातून एक ते दीड लाख रुपये भारतात कोणत्याही छोट्या शहरांमध्ये कमावले जाऊ शकतात अशाप्रकारे हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा देणारा आहे.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top