तुम्हाला FD मध्ये जास्तीचे व्याज हवंय का? तर SBI ची ही योजना पहा, यामध्ये मिळतो जास्तीचा परतावा SBI FD Scheme 

तुम्हाला FD मध्ये जास्तीचे व्याज हवंय का? तर SBI ची ही योजना पहा, यामध्ये मिळतो जास्तीचा परतावा SBI FD Scheme 

नमस्कार मित्रानो जर तुम्हाला FD मध्ये प्रचंड व्याज पाहिजे असल्यास, SBI च्या या एफडीवर तुम्हाला खुप मोठा लाभ होणार आहे  बँक धारकांनो जर तुम्हाला SBI FD Scheme तुमच्या गुंतवणुकीवर कोणतेही नुकसान न घेता चांगला परतावा मिळवायचा असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडियाची SBI ची अमृत कलश मुदत ठेव योजना तुमच्यासाठी चांगली असू शकते.

SBI ने काही ग्राहकांसाठी आपल्या विशेष मुदत ठेव योजनेची ‘अमृत कलश योजनेची शेवटची तारीख खुप वेळा वाढवली आहे. आता या SBI अमृत कलश FD योजनेवर जास्तीत जास्त व्याजदर मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांकडे FD काढण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत.SBI FD Scheme

SBI च्या संकेत स्थळानुसार , ही योजना 400-दिवसांची मुदत ठेव रोजच्या ग्राहकांसाठी 7.1% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.6% नुसार दर देते . अमृत ​​कलश या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ही ३१ डिसेंबर २०२३ आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने एप्रिल 2023 मध्ये 400 दिवसांच्या विशेष कालावधीसह त्यांची SBI बँकेने नवीन अमृत कलश FD योजना पुन्हा सुरू केली होती. SBI FD Scheme

या योजनेमध्ये 31 तारखेपर्यंत करू शकता अर्ज.

SBI च्या अमृत कलश FD योजनेत , YONO app द्वारे सुद्धा करण्यात येते आणि SBI स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट SFD स्कीममध्ये मुदतपूर्व पैसे काढू शकतात व तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांवर कर्ज देखील काढू शकता

या FD मध्ये मिळते जास्तीचे व्याज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ही सर्वसामान्य नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3% ते 7% व्याज दर देते. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी, या मुदत ठेवीवर दिले जाणारे व्याज हे गुंतवणूक दारांना 7.50 टक्के दरम्यान आहेत. SBI FD Scheme

हे लोक करू शकतात या योजनेत गुंतवणूक.

बँक धारकांनो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सांगण्यानुसार, कोणतीही व्यक्ती 400 दिवसांसाठी SBI अमृत कलश FD स्कीममध्ये आपला पैसा गुंतवणूक करू शकतात . परंतु , गुंतवणूकदार अमृत कलश योजनेमध्ये 2 कोटी रुपयांपेक्षाही कमी गुंतवणूक करू शकतात. SBI FD Scheme

FD मध्ये मिळणार जास्तीचे व्याज.

  • विशेष गुंतवणूक मुदत ठेवींवरील व्याज हे रकमेवर दिले जाते.
  • TDS कापल्याच्या नंतर मिळणारे व्याज हे खाते धारकांच्या खात्यात जमा केले जाईल.

SBI Amrut kalash Yojana : शेवट मुदत आणि लागणारी पात्रता.

State Bank Of India म्हणजेच SBI ने एप्रिल 2023 मध्ये 400 दिवसांच्या विशेष कालावधीसह त्यांची SBI अमृत कलश FD योजना पुन्हा सुरू करण्यात आली होती. तिथपासून त्याची तारीख हे वेळोवेळी वाढत आहे! संकेत स्थळानुसार याची तारीख हे 12 एप्रिल 2023 पासुन 7.10% व्याज दराने सुरु करण्यात आली आहे एकूण 400 दिवसांची ही स्कीम आहे तुम्ही यामध्ये अमृत कलश विशेष मुदत ठेव योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्येष्ठ नागरिक देखील यासाठी पात्र आहेत ज्यांना मुदत ठेवीवर 7.60% व्याजदर मिळेल. SBI FD Scheme

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top