थंडी वाढताच आपले वजन सुद्धा वाढण्याचे टेन्शन असते.वजन कमी ठेवण्या साठी या टिप्स फॉलो करा.

थंडी वाढताच आपले वजन सुद्धा वाढण्याचे टेन्शन असते.वजन कमी ठेवण्या साठी या टिप्स फॉलो करा. जाणुन घ्या संपूर्ण माहिती.Winter weight gain

Winter weight gain : नमस्कार मित्रांनो थंडी आली की आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा निघू वाटत नाही.घरीच राहून फक्त झोपावसे वाटते. आपला व्यायाम ( work out ) करण्याचा मूड नसतो.Winter weight gain

थंडीत बाहेर जायला कंटाळा येतो. आणि मंग त्या मुळे आपले वजन वाढते. तर वजन कमी ठेवण्यासाठी काय करावे ते आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत.चला तर मग जाणून घेऊ या.Winter weight gain

थंडी मध्ये लोक व्यायाम करीत नाहीत. आनी आहार सुद्धा डबल करतात.याने तुमच्या शरीरा मधली कॅलरी वाढू लागते.तुमचा व्यायाम ( work out ) बंद असल्या मुळे मग तुमची चरबी वाढते.Winter weight gain

तुमची खराब जीवन शैली तुमच्या शरीरा वर प्रभाव करते.या मुळे तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता.चला तर मग जाणुन घेऊ या की कसे आपले वजन मेंटेन राहील.Winter weight gain

कोणत्याही वेळेस खाण्याचे टाळा

अमेरिकन जनरल आणि गायनेकोलोजी च्या अनुसार 45 वर्षा नंतर जसं जसे वय वाढत जाईल.तस तसें मेटाबोलीजम हळू व्हायला लागतो.Winter weight gain

आणि हे वजन वाढण्याचे कारण बनू शकतो.आणि अशा मध्ये आणखीन कोणत्या ही टाइम वर खाणे हे वजन वाढव न्याच्या समस्सेला वाढवू शकतो.आणि आपल्या शरीरा मधील कॅलरी बर्निंग,इंजन लीन, आणि मान्सपेशी सुद्धा कमी होत जाते.Winter weight gain

या विषया वर बोलत असताना मनीषा गोयल चे असे म्हणणे आहे की एकदाच हेवी मिल्स घेण्या पेक्षा लहान मिल्स आणि फायबर प्रोटीन फूड तुमच्या रोजच्या आहारा मध्ये ऍड करा.यातून मेटाबॉलिजाम बूस्ट होते आणि सतत भूक लागण्याची समस्या ही दूर होते.Winter weight gain

चला तर मंग जाणुन घेऊ या वजन कमी ठेवण्याच्या काही टिप्स
1 ) तुमच्या आहारा मध्ये प्रोटीन ची मात्रा वाढवा

प्रोटीन हे एक बॉडी बिल्डिंग ब्लॉक आहे.याने फक्त शरीरच बनत नाही तर वजन वाढण्याची जोखीम सुद्धा कमी होते.Winter weight gain

प्रोटीन रिच सतत भूक लागण्यावर कण्ट्रोल करतो.सोबतच शरीरा मध्ये वाढणाऱ्या कॅलरी पासून सुद्धा वाचले जाऊ शकते.याच्या मुळे मेटाबॉलिजीम बूस्ट होते जे की आपले शरीर मजबूत करते.Winter weight gain

मन भरून खाणे टाळा

जास्त गोड आलेले किंवा तेला मध्ये तळलेले बाहेर चे फास्ट फूड असे खाणे टाळा या मुळे आपल्या शरीरा मधील कॅलरी कमी होतात आनी ऱ्हदय विकाराच्या रोगा पासून वाचले जाऊ शकते.आणि भरपूर झोप घ्या. कारण आपल्या शरीराला चांगल्या झोपेची फार आवशकता आहे.Winter weight gain

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top