मित्रांनो आपल्याला तर माहितंच आहे की 500 आणि हजार रुपयांच्या नोटांना चलनातून बाहेर होऊन जवळपास 5 वर्ष झाली आहेत (RBI update) आणि त्यातच आता सध्या 2 हजार रुपयांची नोट चालनातून बाहेर होणार आहे. 2 हजार रुपयांची नोट बंद झाल्यानंतर भारतीय रिजर्व बँकेने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटेबद्दल update दिले आहे, असे सध्या social media मधे चर्चेत आहे.
देशभरामध्ये झालेल्या नोटबंदी नंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटेबद्दल भरपूर news समोर येत आहेत. जर तुम्ही पण त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलू शकला नसताल तर आता एक chance आहे. RBI( Reserve Bank of India) कडून ही update समोर येत आहे असे भरपूर social media द्वारे म्हणले जात आहे. जर तुमच्याकडे पण घरामधे जुने नोट पडून असतील तर पहा त्याबद्दल सरकारचे काय म्हणणे आहे.
अखेर एसटी कष्टकरी जनसंघाच्या मागणीला आले मोठे यश, click करून वाचा माहिती
भारतीय रिजर्व बँकेचे (RBI) एक लेटर सध्या social media वर खुपंच वेगाने viral होताना दिसत आहे. या लेटर मधे 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांना बदलण्याबाबतची माहिती दिसत आहे. Viral लेटर मधे असा दावा केला गेला आहे की RBI ने विदेशी नागरिकांसाठी भारतीय demonetised currency नोटांना exchange करण्याच्या सुविधेला आणखी पुढे वाढवले गेले आहे.(RBI update)
काय आहे वास्तविकता? (RBI update)
जेव्हा या पोस्ट ची पडताळणी केली गेली तर याच्या गांभीर्याला पाहून Press Information Bureau Act PIB fact check) ने या बाबीची पडताळणी केली आणि वास्तविकता समोर आली. PIB ने या viral post च्या fact ला check केले. PIB ने यावर म्हंटले की, विदेशी नागरिकांसाठी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटेच्या exchange बद्दल चा दावा फेक आहे. कोणीही अफ़वा पसरवत असेल तर त्यावर लक्ष देऊ नका असेही म्हणणे PIB चे आले.(RBI update)
Social media वर viral होत असलेल्या या दाव्या बद्दल tweet करून PIB ने सांगितले की विदेशी नागरिकांसाठी Indian Demonetise currency नोटांना बदलण्याची सुविधा 2017 मधेच समाप्त झाली आहे आणि ती सुविधा आता कधीही चालू होऊ शकत नाही. त्यामुळे RBI द्वारे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बद्दल असा कोणताही आदेश जारी केला गेलेला नाही. आणि जे काही important असत ते RBI त्याच्या official website ला update करतं त्यामुळे official site च नेहमी follow करावी (RBI update)
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या blog ला subscribe करा.