लग्नाच्या खुप वर्षानंतर सुद्धा बनवता येईल मॅरिज सर्टिफिकेट, हे आहेत लाभ आणि फायदे. marriage certificate Apply Online

नमस्कार मित्रानो लग्न झाल्यानंतर सर्वांना मॅरिज सर्टिफिकेट ( marriage certificate )  काढणे अतिमहत्वाचे असते, कारण हे एक संवेधानिक कागदपत्र आहे. ज्यामुळे लग्नाला कायद्यानुसार संमती मिळते. या सर्टिफिकेट वर लग्नाची तारीख तसेच, वेळ, लग्न झालेले ठिकाण तसेच वर वधू यांच्याकडील नावे याबद्दल माहिती देण्यात आलेली असते.

हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता टेंशन घेण्याची आवश्यकता नाही कारण आता तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा काढू शकता ज्याचा तुम्हालाही खुप उपयोग होईल, संपूर्ण माहिती वाचण्यासाठी हा लेख पुढे वाचणे आवश्यक आहे

मॅरिज सर्टिफिकेट चे फायदे आणि लाभ marriage certificate

मित्रानो मॅरिज सर्टिफिकेट चे फायदे जर पाहिले तर हे सर्टिफिकेट तुमच्या लग्नाला कायद्यानुसार मान्यता देईल, जे कि लग्न झाले म्हणून सरकारने दिलेले व्हेरिफाय असेल.  तसेच वर आणि वधूला आपल्या अधिकारात सुरक्षित करेल म्हणजेच एक दुसऱ्यांच्या संपत्ती मध्ये अधिकार मिळेल. तसेच मॅरिज सर्टिफिकेट जर सोबत असेल तर परदेशात जाण्यासाठी पती पत्नी दोघांना हे कामाला येईल. या आधारावरच पासपोर्ट तयार केले जाते.

मित्रानो या सर्टिफिकेट मुळे सामाजिक सुरक्षा तर मिळेलच पण त्याचबरोबर सर्व सरकारी योजनाचा लाभ ही मिळेल. marriage certificate

भारतामध्ये मॅरिज सर्टिफिकेट काढण्यासाठी दोन्ही पक्षांना आप आपल्या जवळील रजिस्टर ऑफ मॅरिज ROM च्या कार्यालयात अर्ज करणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांना खालील आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे.

  • आधार कार्ड या पॅन कार्ड.
  • आयडी कार्ड.
  • ऍड्रेस सर्टिफिकेट ( आधार कार्ड )
  • दोन साक्षीदार यांची सही.

ऑफलाईन अर्ज केल्यानंतर ROM अर्जाला ऑनलाईन करेल आणि काही दिवसाच्या आतमध्ये मॅरिज सर्टिफिकेट जमा करेल. भारतामध्ये आतापर्यंत ऑनलाईन लग्न रजिस्ट्रेशन ची सुविधा काही राज्या मध्येच सुरु आहे. काही राज्यांनी या सेवा ला सुरु केला आहे. तसेच काही राज्यामध्ये अजून ही पारंपरिक स्वरूपात ऑफलाईन होते. marriage certificate

विवाह रजिस्ट्रेशन साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

आपल्या राज्यातील edistrict.maharashtra. gov.in या वेबसाईट वर जा. आणि एक नवीन अकाउंट बनवून लोग इन करा. जी काही माहिती तुम्हाला मागण्यात आलेली आहे ज्यामध्ये लग्नाची तारीख, ठिकाण, आई वडीलाचे नाव तसेच मोबाईल नंबर, दोन्ही गटातील माहिती देणे बंधनकारक राहील. marriage certificate

तसेच मित्रानो काही आवश्यक कागदपत्रे जसे कि आधार कार्ड पॅन कार्ड अपलोड करावे लागतील. त्यानंतर ऑनलाईन त्यांचे असलेले पेमेंट करावे लागेल. या नंतर तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल. तुमच्या अर्जाची छाननी करून काही दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन मॅरिज सर्टिफिकेट मिळेल.

marriage certificate

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top