शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, जाणुन घ्या 8 महत्वाच्या टिप्स. Increase body immunity

नमस्कार मित्रानो जर तुम्ही ही त्या लोकांमधून आहात ज्यांना लवकर व्हायरल इन्फेक्शन होते म्हणजेच लवकर सर्दी, खोकला, ताप इ सारखे व्हायरल आजार होतात तर हे कशामुळे होते हे जाणुन घेणे तुम्हाला खुप महत्वाचे आहे. असे होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या शरीराची असणारी रोग प्रतिकारक शक्ती  (Increase body immunity ) जर कमी असेल तर तुम्हाला असे प्रॉब्लेम येतात.

कारण कि शरीराची जी रोग प्रतिकारक शक्ती आहे ती हानिकारक बँकटेरिया आणि विविध होणारे संक्रमण यापासून लढण्यास मदत करते. यामध्ये लोक सध्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कशी वाढवावी हे सर्च करत असतात.Increase body immunity

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याअगोदर ती कमी का होते हे माहिती असणे आवश्यक असते. आपली दैनंदिन राहणीमान, चुकीचा आहार यामुळे आपल्या इम्युनिटी ला फरक पडते. यामध्ये तुम्ही सर्वसाधारण काही टिप्स आहेत त्यावर काम करून शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवु शकता.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी.Strengthen Immunity

1) तणाव घेऊ नका – मित्रानो आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो कि आपले मानसिक जे स्वस्थ आहे ते चांगले ठेवणे गरजेचे आहे त्यामध्ये असलेला तणाव, टेंशन सारखे प्रकार कमी असणे गरजेचे आहे.

तणाव, टेंशन सारखे प्रकार तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वर इफेक्ट करतात याकरिता खुश, शांत आणि रिलेक्स.

हसा आणि आनंदी रहा.

हसणे आणि आनंदी राहणे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे, एका अभ्यासानुसार जे लोक कॉमेडी व्हिडीओ पाहताना मोठ मोठ्याने हसतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते.

वेगवेगळे फळे आणि भाजीपाला खावा. Increase body immunity in marathi

मित्रानो जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे फळे वेगवेगळ्या वातावरणानुसार खाव्या तसेंच आहारात भाजीपाल्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.

कधीकधी जडी बुटी सारखे औषधे सुद्धा घ्याव्या.

मित्रानो काही आयुर्वेदिक जडी बुटी आहेत त्यामध्ये आवळा असेल किंवा गिलोय  असेल हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मोठी मदत करतात यासोबतच काही औषधपचार घेतल्यामुळे सुद्धा तुमच्या प्रतिकारक शक्ती मध्ये सुधार दिसून येऊ शकतो. परंतु हे सर्व डॉक्टरांच्या सांगण्यावरूनच घेणे आवश्यक आहे.

आपले शरीर ऍक्टिव्ह ठेवा. Increase body immunity

मित्रानो एवढे ट्राय करा कि कोणत्याही एका ठिकाणी जास्त वेळ झोपू नका, किंवा बसु नका, सगळीकडे चालत रहा, हवेमध्ये फिरा या सोबतच नियमित व्यायाम करण्याने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोज फक्त 30 मिनिट व्यायाम करण्याने तुम्हाला खुप मोठा फायदा होऊ शकतो.

रात्री चांगली झोप घ्यावी.

मित्रानो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरील नियमासोबतच तुमची झोप ही खुप महत्वाची असते रात्री लवकर झोपून 6-7 घंटे ची झोप घ्यावी. जरी तुम्हाला रात्री झोप येत नसेल तरी झोपण्या अगोदर एक तास मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू नका. तसेच झोपण्याच्या 3-4 तास अगोदर चहा किंवा कॉफी सुद्धा घेऊ नका. Increase body immunity

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top