नमस्कार मित्रानो शरीरात दिसणारे काही लक्षण हे हार्ट अटॅक चे असु शकतात ते आपणास माहिती नसतात . यामुळे वेळीच सावध होणे महत्वाचे असते. Heart attack symtoms आजकालच्या खराब जीवनशैली आणि जे आपण आहार घेतो ते बरोबर नसल्यामुळे पण हार्ट अटॅक सारखे हेल्थ कंडिशन आपल्यावर येऊ शकते.
यामुळे चांगले आहार आणि आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल करणे खुप महत्वाचे आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही बदल दिसायला लागतात त्याकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या सारखे आजार हे जन्मल्यापासून असु शकतात.
मित्रानो हार्ट अटॅक चे लक्षण हे फक्त छाती लाच नाही तर शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागतात त्यामध्ये तुमचे पाय ही येतात. या आर्टिकल मध्ये आपण तुमचे पाय आणि त्याच बरोबर इतर काही ठिकाणी होणारे लक्षणें याबद्दल माहिती पाहणार आहोत.
पायाची चामडी निळी पडणे. Heart attack symtoms
हार्ट अटॅक येण्यापूर्वी खुप वेळा हृदय चांगल्या प्रमाणात कार्य नाही करत या कारणामुळे शास्त्रीराच्या लांबच्या भागामध्ये व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही. ऑक्सीजन युक्त रक्त न पोहोचल्यामूळेच शरीराची त्वचा ही निळी पडण्यास सुरुवात होते. आणि असे कारण हार्ट अटॅक तसेंच हार्ट फेलियर आणि हार्ट सोबत जोडलेली अनेक समस्याना सामोरे जावे लागते.
पायाच्या आसपास सूज येणे ( Swelling around feet )
हार्ट मध्ये कोणत्याही प्रकारची समस्या झाली तर तुमचे हृदय हे तुमच्या शरीरातील रक्त हे व्यवस्थित पंप करणे बंद करते. या कारणामुळे रक्त हे पायामध्येच जमा होते, कारण हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी होते आणि शुद्ध रक्त हे परत हार्ट मध्ये पोहोचत नाही हेच कारण आहे कि रक्त हे पायामध्ये जमा होते.
पायामध्ये ताकत कमी होणे ( Weakness in feet )
जर तुमच्या पायामध्ये ताकत नसल्यासारखे तुम्हाला वाटू लागले तर हे ही हार्ट शी संबंधित समस्या असु शकते. असे होण्याचे कारण म्हणजे चांगल्या स्वरूपात रक्त शुद्ध न होणे आणि त्याचा पुरवठा विशिष्ट ठिकाणी न होणे यामुळे होते. ज्या लोकांना वाटते कि त्यांना हार्ट शी संबंधित काही समस्या आहेत त्यांनी पायामध्ये आलेली कमजोरी याला लक्ष देणे आवश्यक आहे.
पाय सुन्न पडणे. Heart attack symtoms
बऱ्याच वेळेस खुप वेळ एकाच ठिकाणी बसने किंवा कोणत्याही प्रकारच्या पॉझिशन मध्ये एकाच ठिकाणी राहिल्यामुळे एखादी नस दबते. त्यामुळे सुद्धा पायात सूज येते. असे काही मिनिट किंवा तासासाठी असे होते. परंतु 2-3 दिवसापासून जर असंच तुमचे पाय हे सुन्न असतील तर तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे कारण हे ही एक हार्ट संबंधित समस्या आहे. Heart attack symtoms