मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही 5 फळे खुप फायदेशीर ठरतात, जाणुन घ्या काय आहेत फायदे Health tips in marathi

जीवनसत्त्वांनी भरलेली ही 5 फळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवतील, ही फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. Helthtips in marathi

नमस्कार मित्रानो डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी फक्त औषधेंच पाहिजेत असे नाही हे मात्र खरे आहे परंतु डॉक्टर सुद्धा म्हणतात कि हाय ब्लड शुगर ने परेशान आहेत. जे आपली शुगर लेव्हल कमी करण्यासाठी औषधें घेत आहेत.परंतु आपल्या रोजच्या आहारामध्ये काही बदलाव करत नाहीत त्यामुळे त्यांची औषधे चांगल्या प्रकारे काम नाही करत.

जर तुमचा आहार चांगला असेल तर त्यामुळे डायबिटीज चे औषधे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतील. जर तुम्ही चांगल्या पालेभाज्या आणि फ्रुट्स दररोजच्या आहारात घेतल्या त्यामध्ये असे काही फळ ज्यामध्ये कमी प्रमाणात शुगर आहे ते जर खाल्ले तर त्यामध्ये चांगल्या प्रमाणात vitamin असतात.

त्यामुळे काही फळे गोड असून सुद्धा डायबिटीज साठी चांगले फायद्याचे असतात. या लेखामध्ये आपण जास्त vitamin वाले असे ही काही फळे आपण पाहणार आहोत जे डायबिटीज कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. Helthtips in marathi

स्टॉबेरी ( Strawberry for Diabetes ) :-

विटॅमिन युक्त फळामध्ये स्टॉबेरी चे सुद्धा नाव येते, ते डायबिटीज च्या पेशन्टला चांगले फायद्याचे राहील. आणि याच कारणामुळे गोड असून सुद्धा डायबिटीज च्या पेशन्टला एक चांगला पर्याय आहे.

2) अननस ( Pineapple for Diwbetes ) :-

डायबिटीज च्या पेंशन्टला आंबट आणि गोड असलेला अननस सुद्धा चांगले आहे, कारण यामध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन B2 आणि विटॅमिन B3 नियासिन सारखे विटॅमिन पाहिले जातात.जे ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी शरीराची मदत करतात आणि त्यासोबतच चांगले फायदे मिळतात. Helthtips in marathi

3) कीवी ( Kiwi For Diabetes )

ज्या फळामध्ये खुप जास्त प्रमाणात वेग वेगळ्या प्रकारचे विटॅमिन आढळतात त्यामध्ये कीवी चे नाव सुद्धा घेतले जाते कारण यामध्ये विटॅमिन C, विटॅमिन K, विटॅमिन ई आणि विटॅमिन B9 फोलेट चे चांगले स्रोत आहे. ब्लड शुगर लेवल कमी करण्यासोबतच कीवी कब्ज सारखी समस्या सुद्धा दूर ठेवते.

4) संतरा. Orange For Diabetes )

संत्र्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात विटॅमिन सापडतात आणि हिवाळ्यामध्ये ते डायबिटीज च्या पेशन्टला चांगले फायदे देणारे असतात. डायबिटीज असणाऱ्यांना इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. Helthtips in marathi

5) डाळिंब – ( Pomegranate For Diabetes )

डायबिटीज च्या पेशन्टला डाळिंब खाणे चांगले असते कारण यामध्ये विटॅमिन C, विटॅमिन K आणि विटॅमिन B9 ब्लड शुगर लेवल ला कमी करण्यासाठी मदत करते त्यांचसोबत इतरही अनेक फायदे मिळतात, दररोज एक डाळिंब खाणे खुप चांगले असते.

अशा प्रकारे तुम्ही हे 5 फळांचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये थोड्या फार प्रमाणात खाल्ले तर त्याचा तुम्हाला खुप फायदा होईल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top