तुमचे मन नेहमी तरुण ठेवण्यासाठी तुमच्या आहारा मध्ये या व्हिटॅमिन आणि मिनरल्स चा समावेश करा.Health tips
Health tips : नमस्कार मित्रांनो :- वय वाढण्या सोबतच आपल्या शरीराच्या सर्व अंगा सोबतच आपले मेंदू चे वय ही वाढते. 60 वया पर्यंत येई पर्यंत. आपले मेंदू कमकुवत होते.Health tips
जसं जसे आपले वय होत जाईल तस तसे आपल्या मेंदू ची iq लेवल कमी होत जाते.त्या मुळे आपल्या ला कोणती गोष्ट लक्षात राहात नाही. कोण काय मनत आहे तेवढ आपल्या लक्षात येत नाही.त्या मुळे आपल्या ला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.Health tips
जसं जसे आपले वय वाढेल तस तसें आपल्या मेंदू चे वय सुद्धा वाढते. आपली निर्णय घ्यायची क्षमता कमी होते.अनेक अशे रिसर्च झाले त्या मध्ये काही गोष्टी समोर आल्या की मेंदू चे लेवल कमी ठेवण्या साठी व्हिटॅमिन आणि मिनरल्स अतिशय महत्वाचे आहेत.Health tips
तर मंग तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमचे वय वाढण्याचे इफेक्ट तुमच्या मेंदूवर होऊ नये.तर मंग हे गरजेचे आहे की आपण आपल्या आहारा मध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स चा वापर केला पाहिजे.Health tips
ओमेगा 3 फैटी एसीड : ओमेगा 3 फैटी एसीड मध्ये एंटी इफ्लेमेटरी आणि एंटी ओक्सिडेंट प्रॉपर्टी मिळते.जे की मेंदू ची शक्ती वाढव न्यात मदत करते.सेलमन फिश,आळशी चे बी,अखरोड,आणि चिया सिड्स या मध्ये ओमेगा फैटी एसीड असतो जो की स्मरण शक्ती वाढवतो.Health tips
फोसफेटिडीलसेरीन : फोसफेटिडीलसेरीन हे एक फोसफोलिपिड आहे जे की सेल मेम्बरन्स चा एक महत्वाचा घटक आहे.खास मनल तर मेंदू मध्ये नुरोट्रांसमीटर मध्ये त्याची भूमिका स्पष्ट करतो.Health tips
व्हिटॅमिन डी – व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करतो तर सोबतच मेंदू ची ताकत वाढवण्यात ही मदत करतो.आपल्या शरीरा मध्ये जर व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर आपल्या साठी सूर्याची किरणे ही अतिशय लाभदायी आहेत.आणि या साठी आपण सप्लिमेंट चा सुद्धा वापर करू शकतो.Health tips
व्हिटॅमिन बी6, बी9, आणि बी12 : – मेंदू च्या कामकाजा साठी व्हिटॅमिन बी हे अतिशय लाभदायक मानले जाते.केली, अंडे, बटाटे आणि चिकन या मध्ये व्हिटॅमिन बी6 मिळतो.या सोबतच हिरव्या पाले भाज्या, आणि दाळ मध्ये व्हिटॅमिन बी9 मिळतो.व्हिटॅमिन बी12 ला न्युरोलॉजिक हेल्थ साठी अतिशय लाभ दायक मानले जाते.Health tips
करक्यूमिन : करक्यूमिन हे एक हळदी मधला कंपाउंड असतो या मध्ये एंटी इम्प्लेमेन्ट्री आणि एंटी ऑक्सिडेंट गुण मिळतात.करक्यूमिन मध्ये असे काही गुन मिळतात जे की वय वाढवण्या सोबतच तुमची स्मरण शक्ती सुद्धा वाढवतो..Health tips