OTP शिवाय आयुष्मान कार्ड डाउनलोड 2023: नवीन पोर्टलवरून OTP शिवाय आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे? Ayushman Card download

 Ayushman Card download नमस्कार मित्रानो ज्या व्यक्तींनी आतापर्यंत आयुष्यमान कार्ड काढलेले नाही त्यांच्या साठी ही सुवर्णसंधी आहे आता OTP शिवाय आयुष्मान कार्ड डाउनलोड करता येणार आहे  मित्रांनो, जेव्हापासून नॅशनल हेल्थ अथॉरिटी डिपार्टमेंटने आयुष्यमान कार्ड संबंधी नवीन वेबसाईट जारी केली आहे, त्या दिवसापासून रोज काही ना काही अपडेट पाहायला मिळत आहेत.

Ayushman Card download आता आलेल्या पुन्हा नवीन अपडेट अंतर्गत मित्रांनो तुम्ही OTP न सांगता सुद्धा आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकणार आहात . मित्रांनो जर तुम्हाला आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे असेल तर आता ज्या व्यक्तीचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे आहे त्यांच्याकडून आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही OTP ची गरज नाही.

मित्रानो या लेखात, आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत यात आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया यामध्ये असेल . या लेखामध्ये दिलेली माहिती वाचून, तुम्ही OTP शिवाय आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दल सर्व माहिती सहज मिळवणार आहात. Ayushman Card download

आम्ही तुम्हाला सांगतो की, विना OTP आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काही महत्वाचे खालील कागदपत्रे लागतील ex, ज्यांना आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे आहे त्यांची तुम्हाला कोणत्याही माहितीची आवश्यकता नाही, ज्या सदस्यांचे आयुष्मान कार्ड बनले आहे त्यांचे आयुष्मान कार्ड तुम्ही काही मिनिटांत घरबसल्या डाउनलोड करू शकाल.

OTP शिवाय आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक जवळ असणे गरजेचे आहे . Ayushman Card download

मित्रानो आयुष्यमान कार्ड हे असे कागदपत्र आहे जे बनवल्या नंतर तुम्हाला वर्षभरामध्ये 5 लाख रुपयापर्यंत चा उपचार मोफत होणार आहे.म्हणजेच आयुष्मान कार्ड मार्फत , एखाद्या व्यक्तीला वर्षाला 5 लक्ष किमतीचे मोफत उपचार मिळू शकतात. आयुष्मान कार्ड लाच दुसरे नाव गोल्डन कार्ड देखील म्हणतात , हे कार्ड सध्या अशा लोकांना काढता येत  आहे ज्यांचे नाव 2011 च्या जणगणना यादीत आहे, हे कार्ड आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सुद्धा निघत आहे.

असे करा डाउनलोड आयुष्यमान कार्ड. Ayushman Card download

  • मित्रानो आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला ऑफिशिंयल वेबसाइटवर जावे लागेल.
  • ऑफिशिंयल वेबसाइट वर गेल्यानंतर , लॉगिन या बटणावर क्लीक करा  नंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि ओटीपी  टाकावा लागेल त्यानंतर लॉग इन होईल .
  • मित्रानो नंतर , तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि आधार क्रमांक  याबद्दल माहिती भरावी लागेल.

आता येथे तुम्ही त्या सर्व सदस्यांची नावे पाहू शकाल ज्यांचे आयुष्मान कार्ड बनले आहे आणि ज्यांचे आयुष्मान कार्ड बनलेले नाही.

आता जर तुम्हाला OTP शिवाय आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे असेल, तर ज्या सदस्यांचे आयुष्मान कार्ड बनलेले नाही, त्यांचे नाव आयुष्मान यादीत चुकीचे असले तरीही त्यांच्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करा.

आता तुम्ही ज्या सदस्याचे कार्ड OTP किंवा फिंगरप्रिंट किंवा बुबुळ स्कॅनद्वारे बनवलेले नाही त्याचे प्रमाणीकरण करू शकता.  Ayushman Card download

प्रमाणीकरण झाल्यानंतर, आता तुम्ही ज्या सदस्यांचे आयुष्मान कार्ड बनवले आहे त्यांच्यासाठीही तुम्ही OTP शिवाय आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top