22 वर्ष वया मध्ये सुरु केला बिझनेस 4 वर्षात अशी उभा केली 600 करोड ची कंपनी success Story

22 वर्ष वया मध्ये सुरु केला बिझनेस 4 वर्षात अशी उभा केली 600 करोड ची कंपनी success Story

Business ideas :- नमस्कार मित्रांनो आपलं आमच्या या लेखा मध्ये स्वागत आहे.तर कॉलेज वगैरे पूर्ण केल्या नंतर जास्त करून लोक नोकरीच्या शोधा मध्ये भटकत असतात.पण एका व्यक्ती ने स्वतःच्या जिवावर करोडो ची मोठी कंपनी उभा केली.success story

देशात असे अनेक लोक आहे ज्यांनी की कमी वया मध्ये आपले व्यवसाय आणि आपली कमाई दाखून लोकांना आश्यऱ्य चकित केले आपण चर्चा करत आहोत नोएडा ला राहणाऱ्या सागर गुप्ता ची याने वाडीला सोबत मिळून चार वर्षा मध्ये करोडो ची कंपनी उभी केली.success story

सागर गुप्ता बीकॉम पूर्ण झाल्या नंतर मॅननुफॅकच्युरिंग च्या व्यवसाया मध्ये गुसला होता.सागर ने त्यांच्या वाडीला सोबत मिळून 2017 मध्ये एक्का इलेक्ट्रॉनिक ची सुरुवात केली होती.आणि फक्त चार वर्षा मध्ये सागर गुप्ता ने एक्का इलेक्ट्रॉनिक चा व्यवसाय 600 कोटी पर्यंत पोहचवला.चला तर मग जाणुन घेऊ या सागर ची सक्सेस स्टोरी.success story

व्यवसाय करण्याचा कसला ही अनुभव नव्हता

आम्ही तुम्हाला सांगतो की एक्का इलेक्ट्रॉनिक चे मालक सागर गुप्ता कडे व्यवसाय करण्याचा कसलाही अनुभव न्हवता आणि ना की ते व्यवसायिक घराण्यातून होते.सागर गुप्ता हे एक नवीन उद्योजक होते. त्यांना त्यांच्या वस्तू वर आणि त्यांच्या मेहनती वर विश्वास होता. आणि वडिलांना सोबत घेऊन त्यांनी एक मोठे सम्राज्ज निर्माण केले.business news

सागर गुप्ता ची एक्का इलेक्ट्रॉनिक ने येणाऱ्या तीन वर्षात नोएडा मध्ये नवीन फ्यासिलीटी आणण्या साठी 1000 करोड रुपये गुंतवण्याचा विचार केला आहे. आता कंपनी हेडफोन, स्मार्ट वाच, वॉशिंग मशीन, असे आणखीन वेगवेगळे साहित्य बनवण्या साठी प्लांट लावणार आहे.business ideas

वडिलांच्या मनात होते मुलगा सीए बनावा

सागर गुप्ता च्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांचा मुलगा चार्टन्ट अकाउंटंट बनावा सागर गुप्ता ने CA च्या तय्यारी साठी कोचिंग घेण्यास सुरुवात केली होती सागर गुप्ता ने दिल्ली युनिव्हरसिटी मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बिकॉम ची डिग्री घेतली.business news

पण नंतर 2017 मध्ये सागर गुप्ता ने मॅनुफॅक्च्युरिंग या व्यवसाया मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.शिक्षणा सोबतच सागर गुप्ता ने वडिलांसोबत मिळून led टेलिवीजन चा एक्का इलेक्ट्रॉनिक लावण्याचा निर्णय घेतला.business ideas

कामाला आला अनुभव

सागर गुप्ता चे वडील मागील तीन वर्षा पासून सेमिकंडक्टर ची ट्रेनिंग करत होते. वडिलांच्या या अनुभवाचे लाभ सागर गुप्ता ला भेटले आणि त्यांचा एक्का टेलिव्हिसिजन चा धंदा जोरात चालू झाला.सागर गुप्ता ने त्यांच्या वडिलांच्या मदतीने led विकण्यासाठी कंटेन्ट तयार केला.Business story

आणि हळू हळू त्यांनी सॅमसंग, टोशिबा,सोनी ई. साठी led टीव्ही ची मॅनुफॅक्च्युरिंग करायला सुरुवात केली.सागर गुप्ता ची कंपनी आज शंबर पेक्षा ज्यास्त कंपन्यांना टीव्ही सप्लाय करते. एक्का इलेक्ट्रॉनिक ची कंपनी हरियाणा मध्ये आहे.success story

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top