Bhu aadhar( ULPIN) 2024,आता तुमच्या जमिनीचे सुद्धा बनेल आधार कार्ड. जाणून घ्या याचे फायदे.
Bhu aadhar( ULPIN) 2024: नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की भू आधार काय आहे. भू आधार मुळे जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट होतो आणि जमिनीमुळे होणारे वाद विवाद या भू आधार मुळे बंद होतात. भू आधार या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनीला 14 अंकांचा विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. ज्याला भू-आधार (ulpin)च्या नावाने ओळखले जाईल. …