कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही या व्यवसायात करू शकता दर महिन्याला 100000 रुपयांची कमाई.

Soft toys business idea:

भारतामध्ये लाखो लोक असे आहेत की जे प्रति महिना 15000 पासून 25000 पर्यंत च्या सॅलरी साठी काम करत आहेत. तसेच खूप कमी लोक व्यवसायामध्ये आहेत जे प्रत्येक महिन्याला लाखो करोडो रुपये कमावतात आणि त्यांच्यापाशी हजारोंच्या संख्येमध्ये कर्मचारी काम करत आहेत.

जर  तुमच्या तुटपुंज्या पगाराच्या नोकरी पासून तुम्हाला कंटाळा आला असेल आणि एखादा व्यवसाय करायचा विचार करत असाल ज्यामध्ये तुमची इन्कम मोठ्या प्रमाणात असेल आणि तुम्ही दुसऱ्या लोकांना सुद्धा रोजगार द्याल .

आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही घरी बसल्या चांगला व्यवसाय करू शकता आणि त्याद्वारे खूप मोठी इन्कम तय्यार करू शकता. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल द्वारे अशा व्यवसायाची कल्पना देणार आहोत याला  समजून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा लेख  लक्षपूर्वक वाचावा लागेल.

Soft toys business idea .

आज आम्ही तुम्हाला एक अशा व्यवसायाची कल्पना देणार आहोत ज्याची डिमांड मार्केटमध्ये कधीच संपणार नाही आणि तुम्ही या business मध्ये खूप कमी प्रमाणात invest करून चांगल्या प्रमाणात इन्कम मिळवू शकता. आम्ही तुम्हाला अशा business विषयी सांगणार आहोत टेडी बियर आणि soft toys बनवून तयार करू शकता तुम्ही तुमच्या घरी soft टॉईज बनवून तयार करू शकता. Offline मार्केटमध्ये तुम्ही या सॉफ्ट टॉईज ची सप्लाय करून पैसे कमवू शकता. हे टॉईज कधी expire होत नाहीत सोबतच कायम डिमांड मध्ये असल्यामुळे तुम्हाला चांगला buisness देतात.

सॉफ्ट टॉईज business सेटअप कशाप्रकारे करावा?

सॉफ्ट toys  व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन मशीन लावायची गरज आहे. पहिली मशीन आहे hand operated क्लॉथ कटिंग मशीन जी बाजारात तुम्हाला आरामात 15000 रुपयांमध्ये मिळेल दुसरी आहे इंडस्ट्रियल टाईप stiching मशीन जी 20000 रुपयांना बाजारामध्ये मिळेल त्यानंतर तुम्हाला काही कच्चा माल खरेदी करावा लागेल ज्या प्रकारे कपडा, स्कीम प्लास्टिक, फायबर कॉटन ,डोळे असणारे बटन, रिबन .इत्यादी यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असाल.

सॉफ्ट टॉईज बनवण्यासाठी जी रेडिमेड स्कीन असते तुम्हाला त्यामध्ये फायबर कॉटन भरावा लागतो आणि त्यानंतर त्याला डोळे लावावे लागतात त्याची सुंदरता आणि आकर्षक डिझाईन यावे यासाठी रिबन लावा आणि थोड्या वेळातच तुमचा सॉफ्ट टॉईज बनवून तयार होईल त्यानंतर तुम्हाला त्याची शिलाई करावी लागेल अशा प्रकारे सॉफ्ट टॉईज विक्रीसाठी तयार होतो. 

सॉफ्ट टॉईज ची विक्री कशाप्रकारे करावी .

सॉफ्ट टॉईज  ची विक्री करण्यासाठी तुम्हाला offline आणि ऑनलाईन दोन्हीचा आधार घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या जवळपासच्या एरिया मध्ये या प्रकारचे सॉफ्ट टॉईज बनवून सप्लाय करू शकता जेथे स्टेशनरी दुकान आहेत त्या ठिकाणी तुम्ही या सॉफ्ट टॉईज चे सप्लाय करू शकता. तुम्ही तुमचे स्वतःचे स्टोअर सुद्धा ओपन करून याची विक्री करू शकता जेथे अशा प्रकारचे अनेक खेळणी खरेदी करण्यासाठी मिळावे.

कोण करू शकतो हा व्यवसाय?

तुम्ही भलेही कॉलेज स्टूडेंट असाल किंवा स्पर्धा परीक्षेची  तयारी करत असाल किंवा नोकरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय आरामात करू शकता. हा व्यवसाय सर्व वयातील लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला थोड्याशा क्रिएटिव्ह माईंड ची गरज असेल.

सॉफ्ट टॉईज च्या व्यवसायामध्ये किती कमाई होईल? 

सॉफ्ट टॉईज बनवण्यासाठी तुम्हाला जर दोनशे रुपये लागत असतील तर तुम्ही त्याला बाजारामध्ये कमीत कमी 700 ते 800 रुपयांमध्ये विकू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या गुंतवणुकी पेक्षा चार पट किंमतीने बाजारामध्ये विकू शकता इथे तुमचा प्रॉफिट margin आरामात 200 ते ३००% होईल यावरून तुम्ही अंदाज लावू शकता  की तुम्ही एक महिन्यामध्ये दररोज दहा खेळणी विकत असाल तर महिन्याला तुमची कमाई लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top