BSNL New Plan 2024 : BSNL कंपनी पुन्हा एकदा मार्केटमध्ये चांगल्या ऑफर्स घेऊन आली आहे. बीएसएनएल कंपनी परत नवीन अंदाजात आपले प्लॅन्स मार्केटमध्ये आणणार आहे आणि बीएसएनएल ही एक सरकारी कंपनी आहे जी भारतीय दूरसंचार कंपनीशी संबंधित आहे परंतु बीएसएनएल ही कंपनी बऱ्याच काळापासून आहे. काही दिवसांनी बीएसएनएल कंपनी 4g ची घोषणा देखील करणार आहे दररोज 2Gb डेटा आणि अमर्यादित व्हाईस कॉलिंग, सोबत 3G वेगवान इंटरनेट प्रदान करणार आहे.
70 दिवसांचा बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन.
या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 197 रुपये द्यावे लागतील पण फायदा बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यामध्ये बरेच फायदे मिळतील आणि रिचार्ज प्लॅन 70 दिवसांसाठी वैध असेल आणि या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 Gb डेटा दिला जाईल तसेच अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सुद्धा दिले जाईल पण समस्या अशी आहे की बीएसएनएल ही कंपनी आतापर्यंत फक्त 3 G जी हाय स्पीड इंटरनेट पुरवतो त्यामुळे लोक ते सिम कार्ड विकत घेत नाहीत.
जर भारतामध्ये पाहिले गेले असता सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन प्रदान करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यापैकी बीएसएनएल ही कंपनी आहे. बीएसएनएल ही सरकारी सिम कंपनी आहे. हे सिम कार्ड कंपनी काही दिवसांपासून तोट्यामध्ये गेली होती. त्यामुळे काही काळापासून कंपनी तोट्यात असल्यामुळे BSNL कंपनीचे सिम कार्ड गायब झाले होते. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या नुसार हे सिम कार्ड पुन्हा मार्केटमध्ये परतत आहे आणि लवकरच तुम्हाला 4 G इंटरनेट सेवा ही कंपनी देणार आहे आता हे 4 G सिम कार्ड घ्यायचे असेल तर तुम्हाला येणाऱ्या काळाची वाट पहावी लागेल. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना ऑफर करते, मग ते राष्ट्रीय वापरासाठी असो किंवा आंतरराष्ट्रीय रोमिंग साठी BSNL सर्वोत्तम योजना आहेत.
आता बीएसएनएल सिम कार्ड मोफत खरेदी करा.
बीएसएनएल चे हे सिम सध्या मोफत दिले जाणार आहे पण सध्या हे फक्त 3 जी इंटरनेट सेवा पुरवणार आहे पण आगामी काळामध्ये लवकरच 4 G हाय स्पीड इंटरनेट सेवा लाँच करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर आहे 4 G जी सिम कार्ड जेव्हा लॉन्च होईल तेव्हा भारतात सिम कार्ड खरेदी करण्यासाठी प्रत्येक जण लांब रांगेत उभा राहील कारण पाहिले तर, बीएसएनएल ही कंपनी तुमच्यासाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स घेऊन आली आहे.
BSNL Recharge plans with 84 days
बीएसएनएल कंपनी बद्दल बोलायचे झाले तर 599 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या कालावधीत येतो याच्या मदतीने तुम्हाला दररोज 3 GB डेटा दररोज 100 एसएमएस आणि कॉलिंग सुविधा मिळते एकदा डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 40 kbps इंटरनेट वापरू शकाल.
- BSNL TUNES+GAME
- ON ASTEOREL+HARDY.
- Gamenium+listen prodcast
यासारख्या इतर फायद्यांचा प्लॅन देखील येतो कंपनीने 769 रुपयांचा प्लॅन ऑफर केला आहे यासोबत तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग चा फायदा मिळतो याशिवाय दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यावरून तुम्ही स्वतः ठरवू शकता की कोणती टेलिकॉम कंपनी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे.