कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचे जन्म प्रमाणपत्र घरी बसल्या बनवू शकता.

Birth certificate apply online:आता सर्व जन्म प्रमाणपत्र तुम्ही घरी बसल्या बनवू शकता यासाठी तुम्हाला कोठेही जायची गरज नाही. यासाठी तुमच्या वयाची मर्यादा नाही आज आम्ही तुम्हाला जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया काय आहे याबाबतीत सांगणार आहोत.

जन्म प्रमाणपत्र एक खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर त्याच्या जन्माची नोंदणी करणे अनिवार्य आहे त्याची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाते ज्यास जन्म प्रमाणपत्र नाव दिले गेले आहे जन्म प्रमाणपत्र सर्व आवश्यक सरकारी कामात डॉक्युमेंट च्या स्वरूपात कामात घेतले जाते एक ऑक्टोबर 2003 पासून बर्थ सर्टिफिकेट ला आधार कार्ड सारखे एक डॉक्युमेंट च्या रूपात सरकारद्वारे मान्यता दिली गेली आहे.

सध्याच्या काळात जन्म प्रमाणपत्र हे एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे यास ओळखपत्र आणि नागरिकता प्रमाणपत्र च्या स्वरूपात सुद्धा पाहिले जात आहे आणि आणि हे बनवण्यासाठी तुम्हाला एक सामान्य प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

जर मुलांचा जन्म हा सरकारी दवाखान्यात झाला असेल तर शक्यतो जन्म प्रमाणपत्र सरकारी दवाखान्यांमध्ये बनवण्यात येते सरकारी हॉस्पिटलमध्ये जन्म प्रमाणपत्र बनवण्यास अधिकृत मान्यता दिली गेली आहे.

जर मुलांचा जन्म हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर तेथे जन्म प्रमाणपत्र बनवले जात नाही अशावेळी तुम्ही तुमच्या जवळील नगरपालिकेत जाऊन अर्ज करू शकता या अलीकडे वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता.

मुलांचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला 21 दिवसांच्या मध्ये जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल जर तुमच्या मुलाचा जन्म हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर यासाठी तुम्हाला सरकारी डॉक्युमेंट म्हणजेच आई आणि वडील यांचे आधार कार्ड जोडावे लागेल.

सरकारी दवाखान्यात जन्म झालेल्या मुलांचे प्रमाणपत्र हॉस्पिटल द्वारे  बनवण्यात येते परंतु ते जन्म प्रमाणपत्र बनल्यानंतर एक वर्षाच्या आत त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तुम्ही जे काही तुमच्या मुलाचे नाव ठेवाल ते ऑनलाईन माध्यमांद्वारे नाव नोंदणी करू शकता.

तुम्ही आता लहान आणि मोठ्या सर्व वयोगटातील लोकांचे जन्म प्रमाणपत्र बनवू शकता यासाठी online आणि offline दोन्ही प्रकारे विकल्प दिले गेले आहेत मुलांचे प्रमाणपत्र आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी तसेच सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ,सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी, बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी, मतदार यादी मध्ये नाव जोडण्यासाठी, इत्यादी. अनेक कामांसाठी याचा उपयोग होतो.

जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.

जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे मुलाच्या आई आणि वडील यांचे आधार कार्ड तसेच त्यांचा मोबाईल नंबर शपथपत्र (जर मूल हे घरी जन्मले असेल तर) हॉस्पिटल चिट्ठी आणि (जर मूल हे हॉस्पिटल मध्ये जन्मले असेल तर )आई-वडिलांचे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी ची प्रक्रिया.

जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल ज्याची डायरेक्ट लिंक आम्ही खाली उपलब्ध करून दिली आहे.

येथे तुम्हाला जनरल पब्लिक वर क्लिक करून साइन अप करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन मध्ये दिली गेलेली माहिती लक्षपूर्वक सबमिट करावे लागेल आणि त्या वेबसाईट वरून आपले लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा लागेल.

जर तुम्हाला पुन्हा लॉगिन करायचे असेल तर लॉगिन करण्यासाठी तुम्ही तुमचा दहा अंकी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर तथा तुम्हाला प्राप्त होणारा OTP यांच्या मदतीने तुम्ही परत लॉगिन करू शकता.

आता तुम्हाला रिपोर्ट बर्थ या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी तुमच्यासमोर जन्म प्रमाणपत्र फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला जी माहिती मागितली आहे त्या माहिती लक्षपूर्वक भरावी लागेल आणि तुमचे सर्व आवश्यक डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागतील.

तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीला एकदा चांगल्या प्रकारे पाहून घ्या काही चुका वगैरे  झालेल्या नसतील याची खात्री करून घ्या आणि खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top