गाडी घेण्याचा विचार करताय ? मग TATA NEXON EV विकत घेण्याची. सुवर्ण संधी. कंपनी देत आहे तब्बल 1,30,000 रुपयांचा डिस्काउंट. ( Discount )
Tata nexon ev :- नमस्कार मित्रांनो तुमचे आजच्या या लेखा मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर तुम्ही सुद्धा चार चाकी गाडी घेण्याचा विचार करताय. Tata nexon ev car Discount
जर हां तर आज आपण अशा एका गाडी बद्दल जाणुन घेणार आहोत. ज्यावर की फक्त डिस्काउंटच नाही तर ही कार सेफ्टी च्या बाबतीत no1 आहे. चला तर मग जाणुन घेऊ या संपूर्ण माहिती..Tata nexon ev car Discount
टाटा मोटर्स ने या महिन्यामध्ये म्हणजेच जुलै महिन्यामध्ये चार चाकी गाडयांवर जबरदस्त डिस्काउंट चालू केला आहे.Tata nexon ev car Discount
आपण आज संपूर्ण चार्जिंग च्या गाड्या पाहणार आहोत. आणि या मध्ये इलेक्ट्रिक नेक्सऑन कार आहे.ज्या वरती एक लाख तीस हजार रुपयांची सूट मिळत आहे.Tata nexon ev car Discount
या इलेक्ट्रिक suv मध्ये टोटल 10 व्हेरियंट आहेत. त्या एक गाडी सोडली तर बाकी नऊ गाड्यांवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे.Tata nexon ev car Discount
टाटा कंपनी कडून या ऑफर ला सेलिब्रिटी असे नाव देण्यात आले आहे. आणि आता आपण पाहू यात या कार च्या डिस्काउंट किमती.Tata nexon ev car Discount
टाटा नेक्सऑन ev डिस्काउंट जुलै 2024
कार :-
1) क्रियेटिव्ह + mr :- किंमत – 14.49 डिस्काउंट किंमत – 14.49 फायदा – 0
2) फिअरलेस mr :- किंमत – 15.99 डिस्काउंट किंमत – 15.49 फायदा 50,000
3) फिअरलेस + mr :- किंमत – 16.49 डिस्काउंट किंमत – 15.79 फायदा – 70,000
4) फिअरलेस + s mr :- किंमत 16.99 डिस्काउंट किंमत – 16.29 फायदा – 70,000
5) फिअरलेस + LR :- मूळ किंमत-16.99 डिस्काउंट किंमत 16.29-फायदा 70,000
6) फिअरलेस +S LR:-मूळ किंमत 17.99 डिस्काउंट किंमत 17.29-फायदा 70,000
7) एम्पावर्ड MR:-मूळ किंमत 17.49 डिस्काउंट किंमत 16.79-फायदा 70,000
8) एम्पावर्ड+LR:-मूळ किंमत 19.29 डिस्काउंट किंमत 17.99-फायदा 1,30,000.
9) DK एम्पावर्ड+LR:-मूळ किंमत 19.49 डिस्काउंट किंमत 18.19-फायदा 1,30,000
टाटा नेक्सन EV ला मिळाली फाईव्ह स्टार रेटिंग्स .
Bncap चार टेस्टमध्ये नेक्सन EV ने एडल्ट ऑकुपेन्सी प्रोटेक्शन (Aop) साठी 32 मधून 29.86 पॉईंट प्राप्त केले . या फ्रंटल ऑफसेट डीफार्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 मधून 14.26 पॉईंट आणि साईड मुव्हिबल डिफॉर्मेबल बेरियर टेस्टमध्ये 16 मधून 15.60. मिळाले.
तर दुसरीकडे चाइल्ड ओकिपेन्सी प्रोटेक्शन Cop मध्ये 49 मधून 44.95 पॉईंट प्राप्त झाले. व्हेईकल असिस्टमेंट मध्ये 13 मधून 9 पॉईंट मिळाले 360 डिग्री सराऊंड व्ह्यू कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट व्यू मॉनिटर, सहा एअर बॅग, हिल एसेंट कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल ,ऑटो होल्ड फ्रंट, पार्किंग सेन्सर आणि सर्व डिस्क ब्रेक सारखे फीचर्स दिलेले आहेत.
टाटा नेक्सन ईव्ही चे डिझाईन आणि फीचर स्पेसिफिकेशन्स.
नेक्सन EV मध्ये चारी बाजूने पॅनलिंग मिळेल यामध्ये एलईडी डीआरएलएस आणि बंपर सोबत फ्रंट फेसिंग पूर्ण प्रमाणे रिफ्रेश केले गेला आहे . समोर एक पूर्ण चौकोनी एलईडी पट्टी दिली आहे ज्यामध्ये दोन्हीकडे सिक्वेन्शल टर्न इंडिकेटर लागलेले आहेत. साईड प्रोफाईल मध्ये एक वेगळीच बेल्ट लाईन आहे यामध्ये स्पोर्ट इन्सर्ट च्या सोबत R16 दिले गेले आहेत बॅक साइड मध्ये एक्स्पेक्टर टेल लाइट्स, बॉयलर माउंट एडन रियल वायपर आणि फाईन स्टाईल रिफ्लेक्टर दिला गेला आहे.
या इलेक्ट्रिकल SUV मध्ये इंटेरियर बाबत बोलायचे असल्यास यामध्ये टच कंट्रोल इझी ग्रीप वाल्या स्मार्ट डिजिटल शिफ्ट आणि व्हॉइस असिस्टंट सनरूप सारख्या सुविधा सोबत नवीन स्टॅंडर्ड तयार केले गेले आहे .यामध्ये डम्स मध्ये क्रिएटिव्ह फेयरलेस आणि एम्पावर्ड मध्ये एक सिनेमॅटिक 12.30 इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे यामध्ये एक ॲप सेट आहे जे युजर्स ना आपल्या फेवरेट म्युझिक व्हिडिओ आणि गेमिंग ॲप्स ची सुद्धा परमिशन देते.
आता या इलेक्ट्रिक SUV च्या बॅटरी चा वापर गॅजेट्स चार्जिंग साठी आणि लायटिंग इक्विपमेंट ला चार्ज करण्यासाठी पावर बॅंक करू शकाल इतकेच नाही तर व्हेईकल टू वेहिकल सुद्धा चार्जिंग करू शकाल यामध्ये JBL सिनेमॅटिक साऊंड, सिस्टम डिजिटल कॉकपिट, एम्बेड मॅप्स ,वायरलेस चार्जर ,वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, एअर प्युरिफायर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ओटीए अपडेटचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
नेक्सन EV मध्ये 40.5kwh बॅटरी पॅक मिळत आहे. पावर आउटपुट MR साठी 129 पीएस आणि LR सोबत 145 पीएस आहे दोन्हीसाठी 215 NM टॉर्क आउटपुट एकसमान आहे. बॅटरी पॅक IP 67 च्या सोबत येत आहे.
MIDC सायकल प्रमाणे MR सिंगल चार्जवर 325KM आणि LR सिंगल चार्जवर 465KM ची रेंज मिळेल. यासाठी होम चार्जिंग ऑप्शन मध्ये 7.2 KW AC होम वॉल बॉक्स चार्जर आणि एक स्टॅंडर्ड एक होम वॉल बॉक्स चार्जर चा समावेश आहे या व्यतिरिक्त 15A पोर्टेबल चार्जर आणि डीसी फास्ट चार्जर याचा सुद्धा समावेश आहे आणि फास्ट चार्जर च्या मदतीने फक्त 56 मिनिटांमध्ये 10% टक्के ते शंभर टक्के पर्यंत चार्ज होईल.