पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये 2000 गुंतवा आणि 24000 कमवा.

Post office मध्ये 2,3 आणि 5 हजार रुपयांच्या RD किती प्रमाणात फायदा होईल, काय असेल मॅच्युरिटी AMOUNT ? या लेखांमधून जाणून घेऊया.

Post office (Recurring deposit) :

नमस्कार मित्रांनो ,जर तुम्ही पाच वर्षांसाठी 2 हजार रुपये प्रति महिन्याची आर डी सुरू करता तर तुम्हाला एका वर्षामध्ये 24 हजार रुपये आणि जर पाच वर्षांमध्ये 1 लाख 20 हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर यामध्ये तुम्हाला नवीन व्याजदराच्या रूपात 22,732 रुपये मिळतील 6.7% व्याज पाच वर्षानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम ही 1,42,732 रुपये मिळतील.

Post office RD:

जर तुम्ही छोटी बचत करून पैसे जमा करू इच्छित असाल आणि तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला पूर्णपणे सुरक्षितता पाहिजे असेल तर post office recurring deposit.  ही डाकघर आर डी योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी बँकेमध्ये आर डी करण्यासाठी तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत.

परंतु पोस्ट ऑफिस चा कालावधी हा पाच वर्षाचा असतो. यामध्ये पाच वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करावी लागते सध्या पोस्ट ऑफिस च्या या  (Recurring deposit) आर डी वर व्याजदर हा 6.7% मिळतो जर तुम्ही या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 2000, 3000 आणि 5000 रुपये जमा करत असाल तर तुम्हाला जमा झालेल्या व्याजदरच्या हिशेबाने किती रुपयांचा फायदा होईल? जाणून घेऊया आजच्या या लेखामध्ये .

POST OFFICE: 5 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर.

पाच हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची (Recurring deposit) आर डी सुरू करता तेव्हा तुम्हाला पाच वर्षांमध्ये एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटर त्यानुसार, तुम्हाला 6.7% वर 56,830 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला मॅच्युरिटी वर 3,56,830 रुपये मिळतील .

POST OFFICE: 3 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यावर .

3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर जर तुम्ही प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये R D (Recurring deposit) सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही एका वर्षामध्ये 36000 रुपये आणि 5 वर्षामध्ये एकूण 1,80,000 रुपयांची गुंतवणूक कराल पोस्ट ऑफिस R D कॅल्क्युलेटर च्या नुसार नवीन  व्याजदरांच्या प्रमाणे तुम्हाला व्याजाच्या रूपात 34,097 रुपये आणि मॅच्युरिटी वर एकूण 2,14,097 रुपये मिळतील.

POST OFFICE:2,000 रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर .

जर तुम्ही पाच वर्षांसाठी दोन हजार रुपये प्रति महिना आरडी सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही एका वर्षामध्ये 24,000 रुपये आणि पाच वर्षांमध्ये 1,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल. आणि यामध्ये तुम्हाला नवीन व्याजदराच्या नुसार व्याज रूपामध्ये 22732 मिळतील. 6.7% व्याज यामध्ये पाच वर्षानंतर तुम्ही केलेली गुंतवणूक आणि व्याजाची एकूण रक्कम 1 लाख 42 हजार 432 रुपये मिळतील.

वित्त मंत्रालयाद्वारे प्रत्येक महिन्याला लहान बचत योजनांवर व्याजदरांची समीक्षा केली ऑक्टोबर 2023 ला सरकारने (Recurring deposit) आर डी वर व्याज 6.5% वरून वाढवून 6.7% केलेला आहे तेव्हापासून यामध्ये कोणताच बदल दिसून आलेला नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या व्याज दराने तुम्ही R D सुरू करत आहात त्या व्याजदरच्या नुसार तुम्हाला पाच वर्षांमध्ये व्याज मिळेल. भलेही या कालावधीमध्ये व्याजदरात बदल होईल परंतु याचा तुमच्या R D वर कसल्याही प्रकारे परिणाम होणार नाही.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top