सरकार आता लग्नानंतर वधू-वरांना देणार ₹51000, अशा प्रकारे घ्या या सरकारी योजनेचा लाभ(Government Scheme)
मित्रांनो, सरकार या योजने अंतर्गत वधू – वरांना 51000 रुपये देणार आहे, पहा काय आहे योजना आणि याचा लाभ कसा घ्यावा(Government Scheme). मध्य प्रदेशातील 230 सदस्यांच्या विधानसभेसाठी या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केले आहे की ‘मुख्यमंत्री कन्या …