जुन्या पेन्शनबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा(Old Pension Scheme), ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

मित्रांनो, सध्या जुन्या पेन्शन योजनेचा विषय आपल्या संपूर्ण भारतामधेच खुपंच चर्चेत आहे(Old Pension Scheme) काही दिवसां अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हे आंदोलन खुप तीव्र झाले होते . यातच आता काँग्रेस पार्टीने आतापासूनच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याचे आश्वासन दिले आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास ते तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करेल.

संपूर्ण देशातच जुन्या पेन्शन योजनेबाबत आंदोलणे तीव्र होताना दिसून येत आहेत.  काँग्रेसशासित हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थानच्या सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा असा विश्वास बसला आहे की काँग्रेस जुनी पेन्शन योजना सर्वत्र लागू करेल. तेलंगणात या वर्षी निवडणुका होणार आहेत.

आपल्या गावामध्येच 5000 रुपये खर्च करून 3 लाखापर्यंत नफा मिळवा, click करून वाचा माहिती 

1.36 लाख कर्मचाऱ्यांना लाभ दिला(Old Pension Scheme)

एका रॅलीला संबोधित करताना, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या सरकारने मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारून राज्यातील १.३६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनखाली आणले आहे.

 

त्यांनी तेलंगणातील कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवंत रेड्डी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्का आणि एआयसीसीचे राज्यातील पक्षकार्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी त्यांना सांगितले की सत्तेत आल्यानंतर ओपीएस लागू केला जाईल.(Old Pension Scheme)

तेलंगणातही काँग्रेसने आश्वासन दिले

ते म्हणाले, ‘त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळले की हिमाचलमध्ये जुनी पेंशन लागू करण्यात आली होती.  तसेच येत्या काळात तेलंगणा सरकार राज्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार आहे.(Old Pension Scheme)

ते म्हणाले की, काँग्रेस जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करते.  काँग्रेस ही पार्टी एकमेव अशी पार्टी आहे, जी की आपल्या भारताला एकता आणि अखंडतेच्या सुत्रात बांधू शकते.

जुनी पेन्शन योजना काय आहे?

या योजनेमध्ये retirement नंतर सुद्धा कर्मचाऱ्यांना अर्धा पगार pension स्वरूपात दिला जातो. जुन्या पेन्शन अंतर्गत GPF ची तरतूद आहे.  या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतची gratuity मिळते.

दर सहा महिन्यांनी डीए(Dearness allowance) वाढवला जातो.  योजनेंतर्गत निवृत्ती वेतन शासनाच्या तिजोरीतून दिले जाते.

Retire झालेल्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर असा नियम आहे की pension ची रक्कम ही त्याच्या कुटुंबियांना दिली जावी जेणेकरून त्यांना यातून थोडीशी मदत होईल.

अशाच नवनवीन update साठी आमच्या blog ला follow करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top