10 वी पास वर निघाली जल शक्ति मंत्रालया मध्ये बंपर भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज.

10 वी पास वर निघाली जल शक्ति मंत्रालया मध्ये बंपर भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज. Jal Shakti Bharti Updates

Jal Shakti Mantralaya Bharti Details : – नमस्कार मित्रांनो, भारतातील 10 वी पास वर बेरोजगार युवकांनसाठी जल शक्ति मंत्रालयामार्फत नवीन भरती निघालेली आहे जे 10 वी पास झालेल्या युवकांनसाठी सरकारी नौकरी प्राप्त करण्याची एक मोठी संधी आहे.jal vibhag Bharti

जल शक्ति मंत्रालयामार्फत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे, ही भरती जल शक्ति मंत्रालयामार्फत म्हणजेच जल पुरवठा विभागामार्फत काढण्यात आलेली आहे. या मध्ये रिक्त पदे भरले जातील नवीन पदावर युवकांना संधी दिली जाईल या साठी अर्ज केल्या नंतर तुम्हांला कुठली ही परीक्षा द्यायची गरज नाही ही भरती तुमच्या मेरिट बेस वर असेल आणितुम्हांला डायरेक्ट जॉइनिंग लेटर दिले जाईल.New Bharti Updates

जल शक्ति मंत्रालयामार्फत विविध पदावर भरती काढण्यात आलेली आहे ज्या मध्ये,जल लाइनमैन, गार्ड, जल पाण्याची टाकी बनवण्यासाठी मिस्त्री ची आवश्यकता आहे व प्लंबर आणि फिटर सारख्यापदावर युवकांची अधिक आवश्यकता आहे. Jal vibhag bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 10 वी पास असणे आवश्यक आहे आणि तुम्ही जर कोणता iti किंवा कोर्स केला असेल तर तुम्ही या साठी अर्ज करू शकता.

जल शक्ति मंत्रालयामार्फत निघालेल्या या भरती साठी देशातील कुठल्या ही राज्यातील नागरिक अर्ज करू शकतो, कोणत्या ही एका राज्यासाठी ही भरती नाही याचा अर्ज सर्वजण करू शकता.

जल शक्ति मंत्रालयाचमुख्य काम हे पूर्ण देश भरता पाणी पोहचवणे (सप्लाय ) करणे आहे, प्रत्येक गावामध्ये आणि शहरात पाईप द्वारे पाणी उठवण्याचे काम जल शक्ती मंत्रालय करते. Jal vibhag Updates

जाणून घ्या जल शक्ति मंत्रालयच्या या भरती साठी अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता. 👇

१.याचा अर्ज करण्यासाठी तुमचे शिक्षण हे 10 वी पर्यन्त पूर्ण असणे गरजेचे आहे.

२. या भरती साठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षा प्रयन्त असणे आवश्यक आहे.

३.तुमच्याकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.

जाणून घ्या या भरतीला अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे. 👇

१. आधार कार्ड

२. पॅन कार्ड

३. दहावीचे गुणपत्रक

४. जातीचे प्रमाणपत्र

५. रहिवाशी प्रमाणपत्र

जाणून घ्या या भरती साठी अर्ज कसा करायचा. 👇

१. सगळ्यात अगोदर तुम्हाला यांच्या… या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

२. त्या नंतर तुम्हाला रेसिस्टर या बटनावर क्लिक करून रेसिस्टर करून घ्यावे लागेल, आणि आयडि पासवर्ड तयार करावा लागेल.

३. रेसिस्टर झाल्यानंतर तुम्हांला लॉगिन या बटनावर क्लिक करून तुमचा तयार केलेला आयडि आणि पासवर्ड टाकावा लागेल.

४. हे झाल्या नंतर apply या बटनवर क्लिक करून तुमची सर्व माहिती अचूक पणे भरावी लागेल.

५. माहिती भरून झाल्या नंतर तुम्हांला तुमचे कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

६. कागदपत्रे अपलोड झाल्या नंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून सबमिट करून घ्यावे लागेल.

७. फॉर्म सबमिट झाल्या नंतर तुमचे निवेदन शुल्क जमा करावे लागेल जे की 100 रुपये आहे.

८. हे सर्व झाल्या नंतर प्रिंट या बटनावर दाबून प्रिंट काढून घ्यावी.

या भरतीचा निकाल मेरिट बेस वर लागणार आहे, मेरिट लावल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जॉईन लेटर देण्यात येईल. Jal vibhag bharti updates

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top