३१ जुलै नंतर ही भरता येणार इन्कम टॅक्स रिटर्न जाणून घ्या कोणाला मिळते सूट..
Income tax return filing:
ITR LAST DATE: नमस्कार मित्रांनो तुमचे या आजच्या लेखांमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. जून जुलै महिना आल्यानंतर क पावसासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे आयटीआर रिटर्न म्हणजेच आयकर परताव्याची मुदत . दरवर्षी 31 जुलै या तारखेला आयकर परतावा भरणे अपेक्षित असते पण जेवढ्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, तेवढं बरं नाही का?.तर मित्रांनो आपल्या ला प्रत्येक वर्षी ( income tax return) इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे.income tax return update
( Income tax return filling ) इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी शेवटचा दिनांक 31 जुलै आहे. परंतु काही लोकांना या तारखेच्या नंतरही आयटीआर फाईल करण्याची सुविधा उपलब्ध असते.
चला तर मग जाणून घेऊया आयकर विभाग कोणकोणत्या लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देत आहे. income tax return update
Income tax return filing Last date.👇
Income tax return: दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून जाहीर केलेल्या आकड्यांच्या नुसार 22 जुलै पर्यंत 4 करोड पेक्षा जास्त लोकांनी आयटीआर फाईल केला आहे.income tax return update
मागील वर्षी 31 जुलै पर्यंत साडेसात करोड पेक्षा अधिक लोकांनी Income tax return फाईल केला होता.income tax return update
यावेळेस इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठीचा अंतिम दिनांक 31 जुलै आहे जर तुम्ही 31 जुलै च्या नंतर आयटीआर फाईल करत असाल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या हिशेबाने दंड भरावा लागेल. काही लोक दंड न भरता सुद्धा 31 जुलै च्या नंतर ही आयटीआर फाईल करू शकतात.income tax return update
Income tax return. 1000 रुपये ते 5000 पाच हजार रुपयापर्यंत भरावा लागेल दंड. 👇
आयकर विभागाकडून काही लोकांसाठी 31 जुलै हा दिनांक निश्चित केला आहे . या सीमित तारखेनंतर कोणताही दंड न भरता Income tax return फाईल करण्यासाठी ची सुविधा फक्त salaried क्लास वाल्या लोकांसाठी दिली जाते.income tax return update
तर तुम्हाला 31 जुलै पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये पेक्षा कमी आहे आणि Income tax return फाईल करण्यासाठी उशीर झाला तर तुम्हाला 1000 हजार रुपयापर्यंत चा दंड द्यावा लागेल.income tax return update
आणि असे लोक ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये पेक्षा जास्त आहे त्यांना 5000 हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल.income tax return update
तर मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या व्हॉट्सअँप चॅनल मध्ये जॉईन व्हा