E-Mudra Loan व्यवसायासाठी मिळेल एक लाखांचे instant Loan. घरबसल्या मोबाईल द्वारे ऑनलाईन अर्ज करा.

E-Mudra Loan:

नमस्कार मित्रांनो,जर तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि जर तुम्ही आर्थिक समस्यांमुळे व्यवसाय सुरू करू शकत नसाल तर आज आम्ही तुमच्या या समस्येचे समाधान घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला इन्स्टंट मुद्रा लोन योजनेच्या बाबतीत सांगणार आहोत या योजनेच्या माध्यमातून लोन प्राप्त करून तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचा व्यापार सुरू करू शकता. Apply instant E-Mudra Loan ची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिली गेली आहे.

Table of contents 

  1. Instant mudra loan. 
  2. मुद्रा लोन साठी पात्रता. 
  3. SBI mudra loan interest rate. 
  4. लोन संबंधित आवश्यक अटी. 
  5. मुद्रा लोन साठी अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे. 
  6. Apply instant e mudra  loan online apply.

Instant mudra loan

इन्स्टंट मुद्रा लोन योजना एसबीआय बँकेद्वारा संचालित केली गेली आहे ही एक लोन योजना आहे या योजनेअंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एसबीआय बँकेद्वारा लोन उपलब्ध करून दिले जात आहे या योजनेअंतर्गत लहान व्यापाऱ्यांसाठी एक लाख रुपयांचे लोन उपलब्ध केले जाईल ही योजना तरुणांसाठी व्यापारी दृष्टिकोनास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू केली गेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे याची संपूर्ण माहिती येथे दिली गेली आहे.

इ मुद्रा लोन साठी पात्रता.

या योजनेमधून लोन घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे एसबीआय बँकेमध्ये कमीत कमी सहा महिन्यापूर्वीचे खाते असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे म्हणजेच त्यांनी स्वतः तो व्यवसाय सुरू केला पाहिजे या योजनेच्या माध्यमातून फक्त व्यवसाय करण्यासाठी लोन दिले जाते. मुद्रा लोन साठी अर्ज करण्याच्या अगोदर त्या व्यक्तीकडे त्या व्यवसायाशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे असणे गरजेचे आहे एसबीआय बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या मुद्रा लोन च्या काही आवश्यक असणाऱ्या अटींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

SBI e mudra loan interest rate. 

योजनेचे नाव: इन्स्टंट ई मुद्रा लोन 

उद्देश: लहान व्यवसायाच्या हेतूने लोन उपलब्ध करून देणे. 

लोणची रक्कम: जास्तीत जास्त एक लाख रुपये. 

व्याजदर: 8% ते 12% पर्यंत. 

अर्ज करण्याची प्रक्रिया: 50 हजार रुपयांपेक्षा कमी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 

50000 पेक्षा जास्त Loan साठी offline म्हणजेच बँक शाखेमध्ये जावे लागेल. 

ऑनलाईन साठी अधिकृत वेबसाईट.

www.emudra.bank.sbi

Lone संबंधित काही अटी.

  • अर्ज करणाऱ्या व्यक्ती हा भारताचा रहिवासी पाहिजे तसेच त्याचा व्यवसाय हा भारतामध्ये असला पाहिजे.
  • लोन साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे एसबीआय बँकेमध्ये आधीपासून साधारण किंवा जमा खाते असणे आवश्यक आहे.
  • या योजनेमध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपयांचे लोन दिले जाते.
  • हे कर्ज परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी पाच वर्ष दिला गेला आहे.
  • यासाठी तुमच्या व्यवसायाचा GST नंबर असणे आवश्यक आहे.
  • या व्यवसायाचा उद्योग आधार मध्ये रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे.
  • मुद्रा लोन मधून 50 हजार रुपयांपर्यंत चे लोन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • 50 हजार पेक्षा जास्त लोन घेण्यासाठी अर्जदाराला बँकेच्या शाखेची संपर्क करावा लागेल.

मुद्रा लोन साठी अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे. 

एसबीआय बँके द्वारा मुद्रा लोन योजनांमध्ये अर्ज करण्यासाठी व्यक्तीकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते पासबुक ,आपल्या व्यवसायाची सुरू केलेल्या दिनांक आणि दुकानाचा पत्ता या सोबतच व्यवसायिकाची फोटो. रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र उद्योग आधार नंबर तसेच सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे . Apply instant e mudra loan online. साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खाली सांगितली गेली आहे.

Apply instant e mudra loan online.

  • मुद्रा लोन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम एसबीआय ई मुद्रा लोन च्या अधिकृत वेबसाईट www.emudra.bank .SBI ला ओपन करावे लागेल.
  • आता ओपन झालेल्या पेजवर proceed for e mudra या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एसबीआय मुद्रा लोन शी संबंधित संपूर्ण माहिती दिसून येईल.
  • ही माहिती लक्षपूर्वक वाचा तसेच यानंतर दिलेल्या ओके या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर एक नवीन पेज ओपन होईल येथे सर्वप्रथम तुमच्या आवडीची भाषा निवडा.
  • आता मुद्रा लोन साठी सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवर लॉगिन करावे लागेल तसेच लोन ची सामान्य माहिती भरावी लागेल.
  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर खाली दिले गेलेल्या बॉक्समध्ये कॅपच्या कोड लिहा.
  • आता यानंतर आपल्या एसबीआय अकाउंट चा नंबर टाका.
  • सर्वात खाली दिलेल्या बॉक्समध्ये अपेक्षित लोणची रक्कम टाका.
  • यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लोन साठीच्या अर्जाचा फॉर्म ओपन होईल
  • त्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या व्यवसायाशी संबंधित संपूर्ण अचूक माहिती भरा.
  • यानंतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • तुमचे डॉक्युमेंट हे PDF, jpg किंवा png फॉरमॅटमध्ये असली पाहिजेत आणि त्यांची साईज 2mb पेक्षा कमी पाहिजे.
  • आता फॉर्म सबमिट करा.

या प्रक्रिये द्वारा तुम्ही एसबीआय इन्स्टंट मुद्रा लोन साठी घरी बसल्या आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर बँकेद्वारा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल त्यानंतर लोन घेण्यासाठी या अटींच्या प्रमाणे पात्र अर्जदाराला loan ची रक्कम त्यांच्या एसबीआय अकाउंट मध्ये जमा केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top