कोठून होते सरकारची सर्वात जास्त कमाई ? जाणून घ्या.

Budget 2024:

नमस्कार मित्रांनो तुमचे आजच्या या लेखामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेऊया सरकार सर्वात जास्त कमाई कोठून करते. तर सरकार सर्वात जास्त कमाई टॅक्स मधून करते .

भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी एक बजेट जाहीर केले त्या बजेटमध्ये  सरकारची इन्कम कुठून आणि किती होते याबाबतीत डिटेल मध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये सरकारकडे कुठून किती पैसे येतात आणि तो पैसा  कुठे खर्च होतो केंद्र सरकारकडे टॅक्स आणि नॉन टॅक्स दोन प्रकारचे साधन आहेत. सरकार सर्वात जास्त प्रमाणात टॅक्स मधून करते परंतु सरकार सर्वात जास्त कमाई उधार देऊन करते.

मंगळवारी जाहीर झालेल्या बजेटमध्ये सरकारने दाखवले आहे की वित्तीय वर्ष 2024 -25 मध्ये सर्वात जास्त 27% इनकम ही उधारी मधून येते जाणून घ्या सरकार कोठून आणि कशाप्रकारे खर्च करते.

उधारीनंतर सर्वात जास्त कमाई टॅक्स मधून होते. Budget 2024

सरकार उधारी नंतर सर्वात जास्त 19 % इन्कम टॅक्स मधून करते यानंतर त्यांचे इन्कम 18% GST मधून आणि 17 टक्के कॉर्पोरेशन टॅक्स मधून येते तसेच पाच टक्के EXISE ड्युटी मधून सरकार वसुली करते.

प्रत्येक वेळी टॅक्स सरकारच्या इन्कम चे सर्वात मोठे साधन आहे भारतामध्ये खूप प्रकारचे टॅक्स आणि duty chalan आहेत याद्वारे सरकारकडे एक मोठी रक्कम प्राप्त होते जे सरकारच्या इन्कम ला वाढवण्याचे काम करते परंतु कमाईच्या बाबतीत आता सुद्धा उधारी ही Earning  चा सर्वात मोठा भाग आहे.

सरकारचा पैसा कोठे खर्च होतोय.

सरकार सर्वात जास्त पैसा राज्यांना Tax payment करण्यामध्ये खर्च करते. बजेट डॉक्युमेंट प्रमाणे केंद्र सरकारची 21% वर राज्यांची भागीदारी असते .tax payment करण्यासाठी सरकार 19% रक्कम खर्च करते. याव्यतिरिक्त 8% पर्यंत पैसा केंद्रीय योजनांमध्ये आणि 4% टक्के पेन्शन देण्यामध्ये खर्च करते.

Budget 2024:

Defence sector: या वित्तीय वर्षामध्ये सरकार आपल्या  खर्चाचा 8% खर्च डिफेन्स सेक्टरमध्ये करते. तसेच सरकार 6% टक्के रक्कम सबसिडी देण्यामध्ये आणि 9% टक्के फायनान्स कमिशनमध्ये खर्च करते.

पंतप्रधानांनी केली प्रशंसा. Budget 2024.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटच्या बाबतीत पीएम मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये मध्यमवर्गीय लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये समाजातील प्रत्येक वर्गासाठी शक्ती मिळेल. या बजटमध्ये भारतातील शेतकरी आणि गावातील गरिबांना समृद्धी च्या मार्गावर घेऊन जाणारी आहे मागील दहा वर्षांमध्ये 25 करोड लोग हे गरिबीतून बाहेर आले आहेत.

या बजेटमध्ये म्हटले आहे की दलित वर्ग आणि मागासवर्गीयांना मजबूत करणारे बजेट आहे.  लहान व्यापाऱ्यांना पुढे नेण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. महिलांना आर्थिक भागीदारी देण्यात येईल यामध्ये manufacturing आणि infrastructure वर जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे. आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी आणि देशातील गरिबी संपवण्याकडे जास्त प्रमाणात लक्ष दिले गेले आहे.

पीएम मोदी नी म्हटले आहे की मागील दहा वर्षांमध्ये 25 करोड लोक गरिबीतून बाहेर आले आहेत  मध्यमवर्गीय  लोकांना टॅक्स मधून सूट देण्यास प्राधान्य दिले आहे. TDS चे नियम सोपे करण्यात आले आहेत हे बजेट सर्वोत्तम आहे. या बजेटमध्ये सरकारने सर्व वर्गांचा विचार केला गेला आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top