Google pay आपल्या ग्राहकांना देत आहे 50 हजार पर्यंत पर्सनल लोन.

Google personal loan apply online .

नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का जर अचानक पैशांची गरज पडल्यास तुम्ही सोप्या पद्धतीने लोन प्राप्त करू शकता. तर यासाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतीही बँक ही लोन देण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी घेते मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला लवकर लोन पाहिजे असेल तर Google pay ॲप वरून तुम्ही लोन घेऊ शकता या ॲपद्वारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ऑनलाइनच्या माध्यमातून apply करून लोन घेऊ शकता हे ॲप काही वेळातच 50,000 पर्यंत तुम्हाला लोन देऊ शकते.

तुमच्या माहिती साठी सांगू इच्छितो की गुगल पे वरून खूप सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून लोन घेतले जाऊ शकते या ॲपमधे कमीत कमी 10000  पर्यंतचे आणि जास्तीत जास्त 8 लाख रुपये पर्यंत तुम्ही लोन प्राप्त करू शकता गुगल पे वरून जर तुम्ही लोन घेऊ इच्छित  असाल तर तुम्हाला गुगल पे हे ॲप्लिकेशन install करावे लागेल.

जर तुम्हाला गुगल पे वरून लोन पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आम्ही या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत.

 

Google pay personal loan apply online.

मित्रांनो जर तुम्हाला अचानक पैशांची गरज लागणार असेल तर . तुमच्या गरजेला google मदत करेल 50 हजारापर्यंत पर्सनल लोन घेऊ शकता हे लोन तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने मिळेल गुगल ॲप वर तुमच्या सिबिल स्कोर च्या स्थिती प्रमाणे लोन मिळेल.

जर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला जास्त लोन दिले जाईल आणि जर तुमचा सिव्हिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला कमी प्रमाणात लोन दिले जाईल गुगल पे ॲप्स यामध्ये  पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून सिव्हिल स्कोर ची पडताळणी करावी लागेल यानंतर तुम्हाला लोन घ्यावे लागेल.

जर याच्या आधी तुम्ही एखाद्या बँक अथवा application च्या मदतीने लोन घेतले असेल तर गुगल पे ॲप कडून तुम्हाला लोन दिले जाणार नाही. जेव्हा तुम्ही आधी घेतलेले लोन भरत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नवीन लोन देण्यात येणार नाही. 

Google pay online loan घेण्यासाठी पात्रता.

  • गुगल पे ॲप्स मध्ये  लोन घेण्यासाठी तुमची कमीत कमी वयोमर्यादा ही 21 वर्षे असायला पाहिजे.
  • गुगल पे ॲपच्या मदतीने पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचे जास्तीत जास्त वय हे 57 वर्ष असले पाहिजे.
  • हे loan प्राप्त करण्यासाठी तुमचे गुगल पे वर UPI आयडी active असली पाहिजे.
  • आणि तुमचा सिव्हिल स्कोर हा 600 पेक्षा अधिक असला पाहिजे.

Google personal  loan apply online साठी काही महत्त्वपूर्ण दस्तावेज.

जर तुम्हाला गुगल पे पर्सनल लोन पाहिजे असेल तर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची गरज असेल. खाली दिले गेलेले कागदपत्र तयार ठेवा. 

  • अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड.
  • पॅन कार्ड
  • मागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

Google per personal loan apply online साठी प्रोसेस.

  • गुगल पे ॲप वरून पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जावं लागेल.
  • यानंतर तुम्हाला गुगल पे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला गुगल पे ॲप ला ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला गुगल पे ॲप मध्ये तुमची यूपीआय आयडी बनवावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला इन्स्टंट पेपरलेस पर्सनल लोन च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड च्या डिटेल्स टाकाव्या लागतील.
  • यानंतर तुम्हाला नेक्स्ट च्या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला आणखी काही माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला भरलेल्या अर्जाची पूर्ण माहिती लक्षपूर्वक पहावी लागेल.
  • जर तुमच्या अर्जाची माहिती माहिती बरोबर असेल तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये लोन ची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.

अशाप्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने कोणत्याही समस्या शिवाय गुगल पे ॲपच्या मदतीने ऑनलाइन माध्यमातून लोन प्राप्त करू शकता.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top