रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर्स एका झटक्यात विकले Stock Analysis, शेअर तुटला
Stock Analysis : रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या रॅलिस इंडिया लिमिटेडचे एकूण १.६ कोटी चे शेअर्स विकले आहेत. त्यांनी 215.05 रुपयांना 97,00,000 शेअर्स विकले, तर 220.35 रुपयांना 9,96,091 शेअर्स विकले. दिवंगत गुंतवणूकदार आणि राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला, ज्यांना स्टॉक मार्केटचा बिग बुल म्हटले जाते, त्यांच्या पतीचा पोर्टफोलिओ सतत विस्तारत आहे. झुनझुनवाला …